Gutenberg Times: Gutenberg Changelog #133 – Gutenberg 23.6 Release and WordPress 7.1
In episode 133 of the Gutenberg Changelog Podcast, Birgit Pauli-Haack hosts Faith Ruth Imokol, a Ugandan web developer and longtime Gutenberg advocate, to discuss the Gutenberg 23.6 release and the upcoming WordPress 7.1 update. The episode opens with insights into the WordPress community in Uganda, highlighting their active WordCamp scene and educational initiatives such as […]
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विद्यार्थ्यांसाठी विदुषी शुभदा पराडकर यांचे विशेष मार्गदर्शन
4kNews कामोठे दि. 30 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका व विदुषी शुभदा पराडकर या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. संगीत […]
चाळीशीनंतर पेरिमेनोपॉजच्या तक्रारींमध्ये वाढ; हार्मोन थेरपीकडे महिलांचा वाढता कल ः प्रसुती व स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुरभी सिद्धार्थ
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 (वार्ताहर) ः चाळीशीनंतर महिलांमध्ये पेरिमेनोपॉजशी संबंधित तक्रारी वाढत असून, वेळेवर निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. हार्मोनल आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि सोशल मीडियावरील माहितीमुळे अनेक महिला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी या उपचारपद्धतीकडे वळत आहेत. खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ […]
पनवेलमध्ये श्री साई नारायण बाबा आश्रमात श्री गुरु पौर्णिमा उत्सव भक्तिभावाने संपन्न
अभिषेक, मंत्रोपदेश, महाचरण पूजा व महाप्रसादात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 (वार्ताहर) : पनवेल येथील स्टेशन रोडवरील श्री साई नारायण बाबा आश्रम आणि श्री साईबाबा मंदिरात श्री गुरु पौर्णिमा उत्सव बुधवारी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परमपूज्य सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या या सोहळ्यास पनवेलसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळी […]
सकाळच्या फेरफटक्यासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक बेपत्ता; नागरिकांना शोधकार्यात सहकार्याचे आवाहन
4kNews दि. 30देहू : देहू–आळंदी BRTS रोड परिसरातील गायत्री लिगसी सोसायटीत राहणारे पुरुषोत्तम शंकर खराडे (वय अंदाजे ६५ वर्षे) हे सकाळच्या नियमित फेरफटक्यासाठी घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्री. खराडे हे ५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता त्यांच्या निवासस्थान A-103, Gayatrree Legacy, शेल पेट्रोल पंपाजवळ, देहू–आळंदी BRTS रोड येथून मॉर्निंग वॉकसाठी […]
*सरगम लायन्स तर्फे विशेष मुलांच्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी*
4kNews कामोठे दि. 29गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे रोटरी संचालित विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मान पत्रामध्ये गुरुची महती सांगणारी मानदा पंडित यांनी लिहिलेली सुंदर कविता होती. यावेळी व्यासपीठावर सरगम क्लबचे अध्यक्ष आदित्य दोशी, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे, सरगम क्लबच्या […]
डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा मोठया सपन्न
4kNews कामोठे दि. 29पनवेल | प्रतिनिधीदैनिक युवक आधारच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आयोजित साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा तसेच संपादक डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य संपादक मुकुंद शंकर कांबळे असलेल्या साप्ताहिक युवक आधारच्या पहिल्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी दैनिक […]
कर्तव्यनिष्ठ लोकसेवक नामदेव पाटील यांचा ३३ वर्षांच्या सेवेनंतर गौरवपूर्ण सेवानिवृत्तीचा प्रवास
4kNews दि. 29 कामोठे पनवेल | प्रतिनिधीनोंदणी व मुद्रांक विभागात तब्बल ३३ वर्षे प्रामाणिक, पारदर्शक आणि जनाभिमुख सेवा बजावणारे सह दुय्यम निबंधक (सब-रजिस्ट्रार) नामदेव कलावती मधुकरराव पाटील हे ३१ जुलै २०२६ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करताना कार्यक्षम, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख अधिकारी अशी वेगळी ओळख निर्माण […]
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञान मंदिर कळंबोली.
4kNews कामोठे दि. 29 *उत्सव लोकशाहीचा*भारत हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला लोकशाही प्रधान देश आहे. भारत देशाचा कारभार लोकशाही मार्गाने कसा चालतो, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणुका घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते सातवी मधील काही विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्यापैकी एका विद्यार्थ्याची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. निवडणुकीसाठी […]
नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती, शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय
4kNews कामोठे दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल तसेच संबंधित […]
