नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना उरणमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रांनांनी समनव्य साधून पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत. नालेसफाईला गती द्यावी. उरण शहरात  समुद्राचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेथे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे खासदार […]

माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी २५  दिव्यांगाना दिला मदतीचा हात.

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील दिव्यांग मित्र म्हणून सुप्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी १ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील  २५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे . प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहावा असे त्यांचे मत आहे.  या करिता त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून […]

घारापुरी ग्रामस्थांना कायमस्वरूपी कटलरी दुकाने मिळावीत म्हणून ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन.

उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) दिनांक ०२/०६/२०२५ रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती उरण येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत घारापुरी यांचे वतीने विविध समस्या सोडविण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.१) घारापुरी हे बेट असल्याने येथील ग्रामस्थ कटलरी दुकाने लाऊन उपजीविका चालवतात. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कडून वारंवार दुकाने हटवण्यासाठी नोटिसा […]

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेची कोकण भवनवर निदर्शने

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक २ जून २०२५ रोजी अखिल भारतीय किमान सभेच्या वतीने कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.  यावेळी शेतकऱ्यांच्या घरे आणि जमिनीच्या प्रश्नावर राज्यभरात ही निदर्शने करण्यात आली. त्याचाच हा एक भाग होता. या संदर्भात किसान सभेच्या वतीने कोंकण भवन येथील सह आयुक्त पुनर्वसन कोकण विभाग  […]

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा – महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आश्वासन

भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘संदेश यात्रा’द्वारे कंत्राटी कामगारांमध्ये जनजागृती.बैठकीत रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश उरण दि १(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक ३१ मे व १ जून २०२५ रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीला रायगड जिल्ह्यातील […]

शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दीपोत्सवाने साजरी

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या […]

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातुन अपहरण झालेल्या 3 महिन्यांच्या बाळाची पनवेल शहर पोलीस ठाण्याकडुन 24 तासात सुटका व आरोपीता ताब्यात

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन दिनांक 30/05/2025 रोजी 15.00 वा. ते 15.30 वा. च्या दरम्यान 3 महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले म्हणुन पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. 292/2025 BNS 137 (2) (IPC 363) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ […]

चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी – महेंद्र घरत

उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )बी.सी. ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असेच आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.आजच्या तरुण पिढीला बी.सी. ठाकूर यांचे कार्य मार्गदर्शक  तर आहेच. शिवाय तालुक्यासाठी प्रेरणादायकही  ठरणारे आहे. असे गौरउद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी चिरनेर येथे काढले. महावितरण कंपनी पनवेल शाखेचे प्रधान यंत्रचालक प्रिन्सिपल ऑपरेटर बी.सी. […]

बैठकीचे आश्वासन दिल्याने संतोष पवार यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित.

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )राज्यातील हजारो कामगार , कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रदिर्घ काळापासून प्रलंबित होते या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदने , धरणे, मोर्चे , कामबंद आंदोलने अशी विविध आंदोलने झाली परंतू प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे हजारो कामगारांचे न भरून निघणारे नुकसान होत होते या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य […]

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )३१ मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल सेवाकेंद्राच्या वतीने आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने “आंतरराष्ट्रीय तंबाखू जनजागृती अभियान” अंतर्गत एक विशेष व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ३० मे २०२५ रोजी जेष्ठ नागरिक सभागृह,सीनियर सिटिझन हॉल,ठाणे नाका रोड, ओल्ड पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या […]

Back To Top