नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #Kamothe #पनवेल

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न; जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती

4kNews कामोठे दि 5 पनवेल(प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून संपन्न झाला. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात […]

*”कामोठेकरांच्या आरोग्याशी खेळ? कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन”*

4kNews कामोठे दि. 5 कामोठे शहरातील विविध सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गढूळ, पिवळसर व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने आज सिडको पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री.चहारे ह्यांना निवेदन देण्यात आले.  नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे फोटो व व्हिडिओ समोर आले असून पाण्यामध्ये […]

एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक

4kNews कामोठे पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः सुमारे 32 कोटी रुपयांच्या एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेला संशयीत आरोपी सहा महिन्यांपासून फरार होता. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने तळोजा येथून अटक केली. अटकेवेळी आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये […]

पनवेल वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार

4kNews कामोठे दि. 4 पनवेल, दि. ३ जून  २०२६  रोजी : आज सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास शिवशंभू सिग्नल येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस हवालदार अमीर मुलाणी व पोलीस शिपाई सुरेश जोंजाळ यांना वाहनचालक नागरिकामार्फत गाढी नदी पुलावर मोटरसायकलचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. अपघातात दोन व्यक्ती जखमी होऊन रस्त्यावर पडल्याचे समजताच दोन्ही पोलीस अंमलदारांनी कोणताही […]

पनवेल पालिका हद्दीतील प्रलंबित नागरी प्रश्नाबाबत प्रहार संघटनेची पालिका आयुक्तसोबत बैठक संपन्न !!.

4kNews पनवेल / दि 29 पालिका हद्दीतील जनतेच्या प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी आयुक्तांचे पालिका प्रशासनाला आदेश !!प्रहार संघटनेने पनवेल शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्याबाबत पालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांची भेट घेत नागरी समस्या सोडवण्यासाठी निवेदन देत नागरी प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास प्रहार संघटने तर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता, त्या […]

खारघर नोडमधील ११५ झोपड्या, १२ व्यावसायिक स्टॉल जमीनदोस्त

4kNews पनवेल दि . २९ ( वार्ताहर ) :  खारघर नोडमध्ये वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोने धडक कारवाई करत तब्बल ११५ झोपड्या, १२ व्यावसायिक स्टॉल तसेच पत्र्याचे अनधिकृत कंपाऊंड निष्कासित केले. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली.                कारवाईदरम्यान सेक्टर ८ मधील अंदाजे २००० चौरस मीटर क्षेत्रावरील ४० झोपड्या हटविल्या. तर सेक्टर ११ येथे […]

चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास अटक

4kNewsपनवेल ,दि.२९ ( संजय कदम ) : चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास रबाळे पोलिसांनी अटक केली आहे .   एक २२ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना सेलिब्रेशन बिल्डिंगच्या मागील गेटसमोर, सेक्टर 06, ऐरोली,  येथे आल्या असता आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या बर्गमन कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या विनयभंग करण्याच्या उद्देशाने […]

धोदाणीत नागरिकांच्या निष्काळजीपणाला सरपंचांचे ‘कृती’ने उत्तर; वारंवार सांगूनही न ऐकल्याने सिताराम चौधरी स्वतः उतरले गटारात!*

4kNews दि. 29 पनवेल/ प्रतिनिधी:  ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे अंतर्गत येणाऱ्या धोदाणी गावातील नागरिकांना “गटारात आणि सार्वजनिक ठिकाणी घाण-कचरा टाकू नका,” असे आवाहन सरपंच सिताराम चौधरी यांच्याकडून वारंवार करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या आणि सरपंचांच्या या आवाहनाकडे काही नागरिकांनी साफ दुर्लक्ष केले. शेवटी लोकांनी ऐकले नाही, म्हणून स्वतः सरपंच साहेबांनी हातात फावडे घेतले आणि थेट गटारात […]

शिवसैनिकांच्या हक्काचे घर म्हणजे कायार्र्लयाचे उद्घाटन करणार 31 मे रोजी ः उपनेेते बबनदादा पाटील

4kNewsपनवेल, दि.29  (वार्ताहर) ः शिवसैनिकांच्या हक्काचे घर म्हणजे नुतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन येत्या 31 मार्च रोजी पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेेब ठाकरे) पक्षाचे उपनेेते बबनदादा पाटील यांनी आज घेेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख […]

अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला

4kNewsपनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलिसांना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या बाजूला असलेल्या कातकरवाडीच्या जवळ पडीक एचओसी क्वार्टर्स जवळ झाडाखाली एका 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडून आला. त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. त्याचा उजवा डोळा बंद असून डावा डोळा बाहेर आलेला आहे. नाकातोंडातून फेस येत आहे. गळ्यात रुद्राक्ष माळ असून उजव्या […]

Back To Top