नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

एच. एन. पाटील  उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

4k समाचार उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेचे उपशिक्षक तसेच सारडे गावचे रहीवाशी एच. एन. पाटील यांचा लायन्स क्लब ऑफ उरण च्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले. एच. एन. पाटील हे रयत शिक्षण संस्थेत गेली २६ वर्षे उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. २५ वर्ष […]

वीरशैव-लिंगायत महामेळाव्यात प्रा. मनोहरजी धोंडे यांची ठाम भूमिका.
जनगणनेत वीरशैव-लिंगायत  म्हणून नोंद करण्याचे

4k समाचार उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलनात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी येणाऱ्या जनगणनेत सात नंबरच्या रकान्यात आपला धर्म ” वीरशैव – लिंगायत धर्म ” अशी नोंद करून जातीच्या रकान्यात आप – आपली […]

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!!

4k समाचार  उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे.   दरवर्षी नवीन […]

शिंदे गटाचे रुपेश पाटील कोणता झेंडा हातात घेणार सर्वांचे लक्ष

4k समाचार पनवेल दि.22(वार्ताहर): शिंदे गटाचे कोकण सचिव, निरीक्षक, आयटी सेल कोकण प्रदेश प्रमुख  रुपेश पाटील सध्या कोणता झेंडा हाती घेणार याकडे पनवेलसह नवी मुंबई, मुंबई आणि रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.     गेली अनेक वर्षे शिवसेनेत काम केलेले राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील हे ह्या आधी आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ओळखले […]

पनवेल महानगरपालिकेला वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

4k समाचार पनवेल (प्रतिनिधी) :नवीन पनवेल शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल महानगरपालिका प्रशासकीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त मा. गणेश किसनराव शेटे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. शहर अध्यक्ष शिवाजी उत्तमराव साळवे व […]

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शिलेदार लंकेश ठाकूर यांची गरुड झेप!!

4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )भेंडखळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय हिरामण ठाकूर यांचे सुपुत्र काँग्रेस युवा कार्यकर्ता  लंकेश हिरामण ठाकूर यांची १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी एका कंपनीमध्ये युनियन संदर्भात भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झाली.तदनंतर महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत अनेक युवकांना सोबत घेऊन युवकांना विविध उपक्रमात, […]

यूईएस स्कुल आणि ज्यू.कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील लोकप्रिय उरण एज्युकेशन  सोसायटी शाळा आणी ज्यू. कॉलेज मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणागिरी भूषण, समाज सेवक विकास कडू हे उपस्थित होते.ते उरण एज्युकेशन सोसायटीचे पालक शिक्षक संघचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत.कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलंन झाले.व पाहुणचे मनोगता […]

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली.

4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील वशेणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी  वशेणी गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीत ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दारूबंदी करा […]

क्रेड–इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड लाँच : ई-कॉमर्स खर्चावर ५% रिवॉर्ड्स, फ्लाइट्स-हॉटेल्सवर सोपी रिडेंप्शन सुविधा 

4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात […]

गुळसुंदे पंचायत समिती युवा मोर्चाच्या चिटणीसपदी स्वप्निल चौलकर

4k समाचार दि. 20 पनवेल तालुका दक्षिण मंडल अंतर्गत गुळसुंदे पंचायत समिती युवा मोर्चाच्या चिटणीसपदी स्वप्निल चौलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.  यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन म्हात्रे, अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश […]

Back To Top