नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न

पनवेल दि. ०6 (वार्ताहर) : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष (२०२६-२७) निमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, लाईन आळी येथे बालसंस्कार वर्ग संपन्न झाले.   याचा कालावधी : १० दिवस असा होता. यात वयोगट : ३ ते १३ वर्ष  मुले सहभागी झाले होते. यामध्ये श्लोक चित्रकला, मंत्रपठण, स्तोत्र, प्राणायाम सुर्यनमस्कार खेळ, […]

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती

पनवेल, दि. 6(संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना बढती मिळून ते पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झाले असून त्यांना नवी मुंबई विमानतळ (इमिग्रेशन) या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.  पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना आज बढती मिळून पोलीस निरीक्षक […]

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %

4kNews कामोठे पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) :   कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दोन्ही शाळांचा १२ वी चा निकाल १०० % लागला आहे .   कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दि इलाईटपब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व बीके पाटील ज्युनिअर कॉलेज (बबन दादा पाटील ज्युनिअर कॉलेजचा) शिक्षण 2025 – 26 […]

बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 

पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) :  तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरून महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बंबई पाडा येथील रहिवाशांना सकाळच्या सुमारास संबंधित महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. […]

सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

4k कामोठे पनवेल दि.०6  (वार्ताहर) : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू समारंभासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या प्रारंभी उपनेते बाळ माने, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण […]

सायबर जागरूकतेसह हळदी-कुंकू समारंभः कमळ महिला पतसंस्थाः परंपरा आणि जागरूकतेचा सुंदर संगम

4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था (म.) पनवेल ही संस्था महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. यावर्षीही चैत्रगौरी निमित्त हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पतसंस्थेच्या कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, जयभारत नाका, पनवेल येथे पार पडला.समारंभाच्या सुरुवातीला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पूर्वा खेडेकर यांनी उपस्थित महिला सभासदांचे […]

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा प्रदेश दौरा सुरू आहे. त्यांच्या उपस्थितीत काल आणि आज उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. आज सकाळी त्यांनी युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, युवा […]

पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे; नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांची आयुक्तांना निवेदन

4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर):  पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.   पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्याची कामे आपले पत्र देऊन मागणी केली आहे;. यामध्ये त्यांनी अय्यप्पा मंदिर ते देवद कडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर […]

शिर्डी साईबाबा मंदिराचे सीईओ श्री.गोरक्ष गाडीलकर यांची पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट

4kNews कामोठे दि. 23 पनवेल – शिर्डी साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट दिली.यावेळी त्यांनी सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम,श्री भगवती साई संस्थान पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराची पाहणी केली.मंदिरातील श्री साईबाबा आणि नारायण बाबा यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी बोलताना,आपण सर्वजण एकाच परिवारातील आहोत.श्री साईबाबा यांचे कार्य आपण पुढे […]

मानवता फाउंडेशन कडून खारघर आदिवासी पाड्यावर ‘अन्नदानम’

4kNews कामोठे पनवेल दि.23  (वार्ताहर) : मानवता फाउंडेशन कडून “अन्नदानम ” प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले.  या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार , उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी,  टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते […]

Back To Top