नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले

4kNews कामोठे दि. 12 नेरूळ सेक्टर २ येथील आदर्श सोसायटीत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लिंबाजी नेटके यांच्या ई/०१/०८/ए-०५ या निवासस्थानातील हॉलचे प्लास्टर अचानक कोसळले.  या घटनेत सोफा आणि फर्निचरचे नुकसान झाले. घरात उपस्थित असलेल्या नेटके यांच्या पत्नी व मुलीच्या अंगावर प्लास्टरचा काही भाग पडला, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घराचा स्लॅब देखील […]

डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार

4kNews कामोठे पनवेल, दि.12  (संजय कदम) ः पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी असे बिट मार्शल १ कर्तव्यावर असताना त्यांना १२.३० वा. रोडपाली गणपती विर्सजन तलावमध्ये एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे, पोलीस मदतीची आवश्यकता आहे. असा नियंत्रण कक्ष, नवी मुंबई येथुन M.D.T. वर कॉल प्राप्त झाला.सदर वेळी पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी यांनी […]

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन

4kNews कामोठे दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) सर्व समाजाचे प्रेरणास्थान, गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आणि नावलौकिक असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचा उदघाटन सोहळा महाराष्ट्राचे राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती

4kNews कामोठे   उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा;  शाळा इमारतीचे उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पनवेल दि. ११ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि पनवेल महानगर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे विश्वस्त तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे. […]

कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

पनवेल दि.  10  (वार्ताहर) : कळंबोली बस स्टॉप येथे विसरलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग स्थानकातील नियंत्रण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला सुखरूप परत मिळाल्याची घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कमरजहा मोहम्मद रफीक शेख (वय ३८ वर्षे) या महिला कळंबोली बस स्टॉप परिसरात आपली सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरून गेल्या होत्या. ही बाब लक्षात […]


*जिवाची पर्वा न करता बीट मार्शल यानी पाण्यात   बुडत  असलेल्या महिलेचा जीव वाचवला*

4kNews कामोठे आज दिनांक 10/5/2026 रोजी कंट्रोल रूम येथून बीट मार्शल १ च्या म. डी. टी. वर १२.३० वाजता संदेश प्राप्त झाला की रोडपाली गणपती विसर्जन तलावमध्ये एक महिलेने पाण्यात उड़ी मारली आहे  पोलीस मदतीची आवश्यकता आहे.    कळंबोली पोलीस ठाणे बीट मार्शल 1 वारिल पो शिपाई 12336 /आकाश वानखेडे आणि पोलीस शिपाई 4349/ सागर […]

रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव 

4kNews कामोठे दि. 10 पनवेल (प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर तसेच ठाकूर इंफ्राप्रोजेक्ट लिमिटेडने यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ०३ कोटी ६२ लाख रुपयांची देणगी दिली […]

सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा 
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार

4kNews कामोठे दि 10 पनवेल/ प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील उसर्लि बुद्रुक येथे असलेल्या थ्री स्टार राज रिसॉर्ट यांच्या वतीने पनवेल शहर व आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य रहिवाशांना देखील थाटामध्ये विवाह सोहळा साजरा करता यावा या उद्देशाने स्थानिक रहिवाशांसाठी अत्यल्प शुल्कामध्ये रॉयल वेडिंग प्लॅन लाँच करण्यात आला आहे. बजेट फ्रेंडली […]

पनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्तीपनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती

4kNews कामोठे पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या विधानसभा संपर्क प्रमुख पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना कार्याध्यक्ष श्पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार तसेच कार्यकारणी सदस्य, […]

Back To Top