नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra


चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)
येथे आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

4k समाचार दि. 9 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा बुधवार दिनांक  ८ मार्च  २०२५  ते १६ मार्च  २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.    या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी  पंतप्रधान नरेंद्र मोदी

4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणारा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे  आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मरण करत दिबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले […]

पनवेलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आंदोलन

4k समाचार पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळणेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते बबनदादा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत  यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेल तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले व नायब तहसिलदार […]

मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना देण्यात आले दिव्यांग समिती तर्फे निवेदन

पनवेल दि.०8 (वार्ताहर):   मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना विविध मागण्यांसंदर्भात दिव्यांग समिती तर्फे निवेदन देण्यात आले.   मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना दिव्यांग संघटने तर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग स्टॉल धारकांना त्वरित परवाने मिळावे याचे निवेदन देण्यात आले. यावेळी समाजसेवक कामगार नेते., महाराष्ट्र दिव्यांग विकास फाउंडेशनचे. जिल्हाप्रमुख.भरत ज्ञानदेव जाधव, दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर जिल्हा […]

महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन

4k समाचार दि. 8 पनवेल  (वार्ताहर):   महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे पनवेल येथील कार्यालयात अभिनंदन केले आहे. यावेळी महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख उरण अतुल भगत, रघुनाथ […]

सीकेटी इंटेरिअर डिझाईन विभागाच्या विद्यार्थ्यांची अग्निशमन विभागास शैक्षणिक भेट

                               4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या(अधिकारप्रदत्त स्वायत्त)  इंटेरिअर डिझाईन विभागाच्यावतीने पनवेल मधील अग्निशमक विभागास शैक्षणिक भेट दिली.     विद्यार्थ्यांना या भेटीत अग्निशमन विभागातील तज्ज्ञ अधिकारी शुभम राठोड आणि शिवा अडे यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांनी आग लागल्याच्या वेळी वापरली जाणारी उपकरणे, फायर […]

सिकेटी च्या ‘एनएसएस’ तर्फे ग्रामस्वच्छता अभियान

4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्राम स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज (दि. ०६ ) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्म गावापासून अर्थात न्हावाखाडी येथून सुरू […]

उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे अभिष्टचिंतन

4k समाचार दि. 7 पनवेल : पनवेल नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उमेश पोद्दार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. […]

लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचा वसा पुढे नेत विकासकामे चालूच राहतील लोकनेते रामशेठ ठाकूर 

  4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी ) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी दिलेला वासरा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरीकांना भेडसवण्यासा समस्या मार्गी लावावल्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार […]

पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरु करावी : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष
पनवेल प्रतिनिधी

4k समाचार  दि.  7   पंढरपूरचे  विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहे , महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळाला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे इष्ट दैवत आहे. पनवेल मधून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी नतमस्तक व्हायला जातात . त्यामुळे पनवेल ते पंढरपूर अशी रेल्वे  […]

Back To Top