4kNews कामोठे दि. 8 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील धरणा गावामध्ये नाल्यातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती. विशेषतः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेत ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच […]
हंगरफ्रीवर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश
4k News कामोठे दि. 8 पनवेल (प्रतिनिधी) जागतिक भूक दिनानिमित्त मलाबार ग्रुपच्या मानवतावादी उपक्रम ‘हंगरफ्रीवर्ल्ड’ने आपल्या स्ट्रीटमील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट: इम्पॅक्ट स्टोरीज – एका दैनंदिन जेवणामुळे कसे बदलते आयुष्य” या अहवालाद्वारे अधोरेखित केला. या अहवालात, थनलसंस्थेद्वारे प्रत्यक्ष स्तरावर राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन अन्न वितरण मोहिमेमुळे रस्त्यावर राहणाऱ्या असुरक्षित व्यक्तींना बचाव, वैद्यकीय मदत, निवाऱ्याची […]
केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : ओरायन मॉल पनवेल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याचे ऊद्धाटन डॉक्टर निलेश बांठिया यांच्या हस्ते पार पडले. ऊद्धाटन प्रसंगी जेष्ठ डॉक्टर गिरीश गुणे आणि डॉक्टर ययाती गांधी उपस्थित होते. प्रसिद्ध ऊद्योगपती व केडिऐजीबी संस्थे चे अध्यक्ष मंगेश परुळेकर आणि उपाअध्यक्ष राजश्री नाईक यांनी सर्व मांन्यवरांचे स्वागत […]
जलजीवन’ फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणीप्रश्न सुटणार; माथेरानच्या कपारीत शोधला पाण्याचा स्त्रोत
पनवेल, दि . ०8 ( वार्ताहर ) : सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पनवेल तालुक्यातील मालडुंगे-धोदाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंचवाडी या ४० ते ४५ घरांच्या आदिवासी पाड्यावर अद्यापही पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून ही सरकारी योजना गावात पूर्णपणे फेल ठरली आहे. येथील स्थानिक पातळीवर पाण्यासाठी कोणताही […]
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे वसाहतीमधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत विचारला अधिकाऱ्यांना जाब
पनवेल, दि . ०8 ( वार्ताहर ) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे वसाहतीमधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत आज संबधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे . शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी कामोठे […]
*नवी मुंबईत मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रौढांकरिता लसीकरण क्लिनिक*
4kNews कामोठे दि. 8 *नवी मुंबई:* प्रौढांमध्ये टाळता येण्याजोग्या संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने नवी मुंबईत एक विशेष प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचा उद्देश सामान्य आणि गंभीर संसर्गांविरुद्ध वेळीच लसीकरण करून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि मधुमेह व श्वसनविकारांसारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाचा धोका […]
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या हिरामण सुर्वे यांना शुभेच्छा
4kNews कामोठे दि. 8 पनवेल ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हिरामण सुर्वे फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र राज्याचे हिरामण सुर्वे यांची भेट घेवून यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कळवा येथील व्यक्ती महत्त्व आणि हिरामण सुर्वे फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
4kNews कामोठे पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सिडकोच्या जमिनीवर विनापरवाना महापालिकेकडून मांडण्यात आलेले शौचालय तोडल्यामुळे जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व […]
सिडको प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात निलेश पाटलांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
4kNews कामोठे पनवेल, दि. 8 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सिडको’ प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार फोफावला असून, प्रकल्पग्रस्तांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा गंभीर आरोप पनवेलचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून सिडकोतील भ्रष्टाचाराला […]
ओरायन मॉलच्या यशस्वी १० व वर्धापन दीना निमित्त आयोजित “लाभले आम्हास भाग्य” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
4kNews कामोठे दि. 8 पनवेल दि.०६ रोजी (वार्ताहर): पनवेल येथील ओरायन मॉलच्या यशस्वी १० वर्षांच्या प्रवासानिमित्त आनंद सोहळा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. गेल्या दशकभराचा हा प्रवास आव्हानात्मक आणि बरेच काही शिकवणारा ठरला असला, तरी ग्राहकांच्या, नागरिकांच्या आणि सुहृदांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मॉलने ही यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याची भावना व्यवस्थापनाकडून व्यक्त […]
