नवीन बातम्या
आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.

Tag: #Kamothe #Panvel

कुत्रा पाळणारे अहमदाबाद येथील पोलिस इन्स्पेक्टर वनराज मंझरिया यांचे दु:खद निधन झाले. त्यामागची कारणे आपल्यासाठी मोठी चेतावणी आहेत.

4k समाचार दि. 5 ५ दिवसांपूर्वी त्यांच्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या नखाने त्यांना ओरखडा लागला. त्या कुत्र्याचे नियमित रेबीज लसीकरण होत असल्यामुळे आणि कुत्र्याने चावलेले नाही, फक्त नख लागले आहे, असे समजून वनराजभाईंनी दुर्लक्ष केले. पण त्यांना रेबीज झाला.  त्यानंतर ते अहमदाबादमधील अतिशय महागड्या केडी हॉस्पिटलमध्ये ५ दिवस दाखल होते. पण जसे मी म्हटले तसे […]

अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी

4k समाचार दि. 4 पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड मधील शिवाजी नगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना रंगला. अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी मिळाली, ते न्यूझीलंडमधील रोटुरुआ बॉईज हायस्कूलच्या संघाविरुद्ध भिडले. पहिल्या सिझनची ही पहिली मॅच अंडर- प्रकारात खेळवण्यात आली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी दाखविल्याने सामना अत्यंत रोमांचक झाला.      यावेळी प्रमुख मान्यवर […]

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार

4k समाचार दि. 4 मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे, येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]


विवेक गोविंदराव पवार यांनी भगवान बुद्ध विहार व जुहू चौपाटी येथे महापुरुषांना केले अभिवादन


4k समाचार  दि. 4

मुंबई (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.) मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज सामाजिक ऐक्य आणि विचारांची परंपरा जपत विविध ठिकाणी महापुरुषांना अभिवादन केले. सकाळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध विहार येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांना त्यांनी बुद्ध व […]

जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )चे पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश.

4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे ) शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ ऑक्टोंबर २०२५ रोजी जेएनपीटी (जेएनपीए )लगत असलेल्या समुद्रातील जहाज बोटीचे मार्ग बंद करून बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गेली ४० वर्षे पुनर्वसन न झाल्याने व जेएनपीटी प्रशासनाने ग्रामस्थांना विविध सेवा […]

दसऱ्याला सोने लुटण्याची शेलघर गावाला शंभर वर्षांची परंपरा!

4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )दसरा म्हणजेच विजयादशमी! हा वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून गणला जाणारा सण हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजला जातो. अशा या दसऱ्याला पनवेल तालुक्यातील शेलघर गावात सोने लुटण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांची आहे. १९२५ म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शेलघरमध्ये उत्साहात दसरा साजरा करण्याची परंपरा नारायण देहू घरत यांनी सुरू केली. त्यांना […]

नशा मुक्तीबाबत जनजागृती रॅली

4k समाचार उरण दि  4 (विठ्ठल ममताबादे )दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२:१५ वा.चे दरम्यान उरण पोलीस ठाणे व मोरा सागरी पोलीस ठाणे यांचे संयुक्तीक विदयमानाने उरण शहरामध्ये नशामुक्ती संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत उरण एज्युकेशन सोसायटी, एन.आय.हायस्कुल व सिटीझन हायस्कुल चे विदयार्थी तसेच  हद्दीतील प्रतिष्ठित नागरीक व पोलीस पाटील सहभागी […]

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभाग तर्फे उरण मध्ये श्री दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न. 4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी तसेच समाजात श्रीशिवछत्रपती धर्मवीर श्रीशंभुछत्रपती या पिता-पुत्रांच्या विचारांचा हिंदू समाज व्हावा असा आशिर्वाद श्री तुळजा भवानीच्या चरणी मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावो-गावी पहाटे ०६:०० […]

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन 

4k समाचार पनवेल दि.4 (वार्ताहर):   म्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी अभिवादन केले.  स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.   त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका पनवेल चे अध्यक्ष सुनील […]

पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण

4k समाचार दि. 4 (जि.धाराशिव,ता–परांडा)– महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले होते. […]

Back To Top