नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित फँशन शो २०२५ मोठ्या दिमाखात संपन्न

4k समाचार पनवेल दि.22 (संजय कदम): पनवेल मध्ये संपन्न झालेल्या चंदू काका सराफ यांच्यातर्फे आयोजित फँशन शो २०२५ मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेटे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते त्यांच्या विवाह तस्मै या सेगमेंट चे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उदघाटन झाले, या प्रसंगी चंदू काका सराफ पनवेल शाखेचे व्यवस्थापक अमेय […]

महाराष्ट्र  नवनिर्माण  सेना वहाळ पंचायत  समितीच्या  रिंगणात  स्वबळावर  लढणार.

4k समाचार  उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे )निवडणूक  आयोगाकडून  जिल्हा परिषद  व पंचायत  समितीचे  आरक्षण  जाहीर  करण्यात  आले  आहे .आरक्षण  जाहीर  झाल्यानंतर सर्व  पक्षाचे  पदाधिकारी  तसेच  कार्यकर्ते  निवडणूक  लढण्यास  इच्छुक  आहेत  तसेच  यावर्षी पहिल्यांदाच  महाराष्ट्र  नवनिर्माण  सेना  वहाळ  पंचायत  समितीत  आपला  उमेदवार  देणार  आहे . गव्हाण विभागातील तसेच उलवे नोड  मधिल  सर्व  पदाधिकारी  आणि  कार्यकर्त्यांच्या […]

नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

4k समाचार दि. 21 पनवेल (प्रतिनिधी) पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या १६ व्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधीत्व करत उज्ज्वल कामगिरी करून रजत पदक जिंकण्याचा मान पनवेल तालुक्यामधील केवाळे गावातील कु. रोणाल महेश पाटील याने मिळवला असून त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार त्याचा करण्यात आला.  रोणाल हा युनाइटेड शोटोकान कराटे असोसिएशन […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष निमित्त  प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धा उत्साहात

4k समाचार दि. 21 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर अर्थात सी. के. टी. विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्ष निमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  कार्यकारी […]

पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत उतरणार विद्या तामखेडे, राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता

4k News दि. 20 पनवेल : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून,लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहेत. महानगरपालिकेत पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी असल्याने कामोठे प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव जागेसाठी विद्या तामखेडे उतरणार आहेत. ह्या प्रभागात शेकाप आणि भाजपा अशी चार जागेसाठी लढत मागील निवडणुकीत पहायला मिळाली होती. यावेळी शेकाप आणि भाजपा […]

पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण

4k समाचार  नवीन पनवेल : पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटल मध्ये डॉ. कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या दोन वर्षात पूर्ण केल्या आहेत. पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिक द्वारा गुडघ्याची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्र मधला पहिला हॉस्पिटल झाला आहे. सव्वा पाचशे ते साडेपाचशे लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे.  रोबोट सर्जरी […]

मैत्रेय राजश्री गणेश मोकलला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक”

4k समाचार पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) :  मैत्रेय राजश्री गणेश मोकल याने  थिम्पू, भूतान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ९३ किलो वजनी गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक (GOLD MEDAL) पटकावल्या बद्दल त्याचे पनवेलमध्ये कौतुक होत आहे .    दरम्यान टाटानगर, झारखंड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. त्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर […]

अनोळखी इसमाचा आढळला मृतदेह

4k समाचार पनवेल दि. १९ ( संजय कदम  ) : पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत एका बेवारस अनोळखी मयत इसम आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .     सदर इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष, पत्ता माहिती नाही, वर्णन चेहरा उभट, नाक सरळ व मोठे, केस काळे वाढलेले, दाढी पिकलेली […]

पनवेलकरांना उत्कंठा  ‘असंभव’ च्या निमित्ताने अनेक मातब्बर एकत्र; दमदार, अनुभवी  कलाकार, तंत्रज्ञ यांनी साकारली सर्वोत्कृष्ट कलाकृती

4k समाचार  पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे  ‘असंभव’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांची अभिनयातील प्रगल्भता आणि विविध भूमिकांचा अनुभव यामुळे या चित्रपटात काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार असल्याचा विश्वास प्रेक्षक व्यक्त करत आहेत. ‘असंभव’मध्ये कलाकारांइतकीच […]

Back To Top