नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Kamothe #Panvel

आदर्श शिक्षक कै . गजानन खारपाटील गुरुजी यांची पाचवी पुण्यतिथी साजरी.

4kNews दि. 8 उरण.. मिलिंद खारपाटील माऊली  महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांच्या हरिनामाचा गजर चिरनेर मध्ये घुमला!!चिरनेर येथील आदर्श शिक्षक गजानन खारपाटील गुरुजींची पाचवी पुण्यतिथी चिरनेर येथील मातृपितृ छाया या त्यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. गजानन खारपाटील गुरुजी यांना रायगड जिल्हा परिषदेने १९८२ साली आदर्श शिक्षक आणि शिवभूमी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. १९८३ […]

सराईत दुचाकी चोरट्यास पनवेल शहर पोेलिसांनी घेतले ताब्यात

4 k सामाचारपनवेल, दि.8 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेेवून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मोहिम लालवाणी यांची दुचाकी ही कर्नाळा भाजी मार्केट परिसरात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे वपोनि नितीन ठाकरे यांच्या […]

करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा
गणेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार देवीची प्राणप्रतिष्ठा

4k समाचारपनवेल/प्रतिनिधी:* करंजाडे येथे प.पू. गगनगिरी महाराज व स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशिर्वादाने 8 ऑगस्ट  ते 10 ऑगस्ट  श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते  देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे आयोजक विनोद साबळे यांनी सांगितले. करंजाडे येथे स्व.सदाशिव साबळे यांनी प.पू.गगनगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने […]

माथेरानसाठी नवा अध्याय? मुंबईत झाल्या उच्चस्तरीय चर्चा, रोपवे व रेल्वे प्रकल्पांचा घेतला आढावा

4k समाचाररायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबईत बैठक घेतली. यामध्ये मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा झाली   त्यात रोप वे, पनवेल-माथेरान रेल्वे, पर्यटक व्यवस्थापन, वाहतूक, पर्यटन सुविधा आणि विकास यांचा समावेश होता. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीस आ. महेश बालदी […]

समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा

4k  समाचार दि. 7 पनवेल (हरेश साठे)  समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट […]

खिडूकपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; जनसंपर्क कार्यालयाचेही उदघाटन

4k समाचारपनवेल (प्रतिनिधी) प्रभुदास उर्फ आण्णा भोईर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. यावेळी रुग्णवाहीका लोकार्पण तसेच प्रभुदास भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे […]

मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते पाटपूजन; शंभो मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी ठरला

4k समाचार कामोठे, ता.6 (बातमीदार) : शंभो मित्र मंडळ, कामोठे यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाची यंदाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणरायाच्या पवित्र पाटपूजनाने करण्यात आली.  हिंदुत्वाची शान आणि संस्कृतीचा अभिमान या संकल्पनेतून हा भावनिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.पूजनानंतर मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना ब्लूटूथ स्पीकर आणि घरघंटी अशा उपयोगी भेटवस्तू प्रदान करण्यात […]

महागाई भत्त्यात ₹ शुन्य वाढ  भारतीय मजदूर संघा ने केला  तीव्र निषेध.

उरण दि.५ (विठ्ठल ममताबादे )– राज्य सरकारने जाहीर  केलेल्या जुलै ते डिसेंबर २०२५ कालावधीतील महागाई भत्त्यात (VDA) केवळ ₹ 0 (शून्य) रुपयांची वाढ केल्याच्या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ (BMS) आणि त्याच्या संलग्न औद्योगिक संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. हा निर्णय लाखो कामगारांवर अन्याय करणारा असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील आणि अमानवी आहे. जीवनावश्यक […]

ग्रामसभेच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक.

4k समाचारउरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे ग्रामसभा घेण्याच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने ग्रामसभा घेण्याचा निर्णय रद्द झाला आहे.दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमान कोळीवाडा गावात ग्रामसभा होणार होती मात्र आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस प्रशासनाने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना नोटीस पाठवून ग्रामसभा […]

आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दादांचा शिधा’ वाटप

4k समाचार दि. 5केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रमपनवेल/प्रतिनिधी: संजय कदम पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध ठिकाणी  सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्यावतीने ‘दादांचा शिधा’ याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर,जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,माजी […]

Back To Top