नवीन बातम्या
अनोळखी ईसमाचा मृतदेह सापडला
पनवेलमध्ये महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी; रस्ते दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
*विकासकामांच्या खोदकामात वीजवाहिन्या तुटण्याच्या त्रासातून पनवेलकरांची सुटका; नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने ‘टास्क फोर्स’ होणार कार्यान्वित*
हृदयातील ब्लोकेजमुळे पत्रकार गौरव जहागिरदार उपचारासाठी मदतीच्या प्रतीक्षेत
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

अनोळखी इसमाचा मृत्यू

पनवेल दि. २२ ( संजय कदम ) : एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . अनोळखी पुरुष ( आझाद ) अदाजे वय 47 वर्षे,  उची-5फूट 6 इच, रंग सावळा चेहरा-उभट असे वर्णन असून मयत अनोळखी इसम हा जागृती रिहॅबलिटेशन सेंटर प्लॉट में 6 सेक्टर-11, तळोजा फाटा ता. पनवेल याठिकाणी भोवळ येवून पडले […]

ओम नमःशिवाय टूर्स  पनवेलच्या माध्यमातून 40 यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सफल

पनवेल दि. २२ 4kसामाचार ( वार्ताहर ) : ओम नमःशिवाय टूर्स पनवेल च्या  माध्यमातून  पंचक्रोशीतील ४० यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सफल होऊन ते पुन्हा सुखरूप परतले आहेत .  भगवान श्री शिवशंकर भोलेनाथ यांनी पार्वती मातेला ज्या गुफे अमरकथा सांगितली. परंतु ती अमर कथा. 2 कबुतरांच्या जोडीने ऐकली. आणि ते दोघे अमर झाले.  आज हजारो वर्षा पासून […]

शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल   यांची मागणी – सुका व ओला कचरा वेगवेगळ्या गाड्यांमधून गोळा करा”

पनवेल दि. २२ 4k समाचार ( संजय कदम ) :  पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी  वेगवेगळ्या गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे शेकाप कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे  यावेळी कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्यासह नितीन पगारे ,रमेश गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते . […]

ग्रामस्थांच्या नुकसानीपोटी ११३ कुटुंबियांना करण्यात आले सिडको तर्फे धनादेशाचे वाटप

पनवेल दि.२१ 4k समाचार (वार्ताहर):   ग्रामस्थांच्या नुकसानीपोटी ११३ कुटुंबियांना करण्यात आले सिडको तर्फे धनादेशाचे वाटप खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार व पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आले.    मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार सिडको नवी मुंबई यांना सुचित करण्यात आले होते. त्यानुसार मौजे पारगाव डुंगी या गावाला तहसीलदार विजय […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप

पनवेल दि. २१4k समाचार ( वार्ताहर ) : आज महाकाली चरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त खारघर येथील विद्यमाने जेष्ठ नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शेकडो जणांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.    यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, संघटक विलास व्हावळ, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर […]

महामार्गावरील उभ्या ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणाऱ्या चॊकडीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील पनवेल ते शेडुंग जाणाऱ्या ओव्हरब्रीज जवळ लघवी करता थांबलेल्या ट्रेलर चालकाच्या ट्रेलर मधून मोबाईल , रोख रक्कम व इतर कागदपत्रे चोरणाऱ्या चॊकडीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे      याबाबतची तक्रार ट्रेलर चालक विनोद बिंद याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या […]

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील १०० विद्यार्थिनींना यष्टी  प्रशिक्षण 

पनवेल दि. २१ 4k समाचार  ( वार्ताहर ) : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील १०० विद्यार्थिनींना सांस्कृतिक प्रकोष्ठ, कोकण विभाग,भाजप व राष्ट्र सेविका समिती, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने यष्टी प्रशिक्षण देण्यात आले. काळाची गरज ओळखून इ. ७ वी व ८ वीत शिकणाऱ्या इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थिनींना यष्टी या प्राचीन […]

विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम बेलपाडा, खारघर येथे संपन्न

पनवेल दि.21 जुलै 4k समाचार महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महानगर संघटक श्री. गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बेलपाडा, खारघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य […]

संतोष कांबळे यांना हेतू पुरस्सर त्रास त्यांच्यावर तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई करा
माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांची मागणी

पनवेल दि. १८4k News संजय कदम ( वार्ताहर ) :  पनवेल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. २९ येथे रहात असणाऱ्या संतोष कांबळे यांनी बांगलादेशी, रोहिंगे या बेकायदेशीर स्थलांतरितांना उप भाडेपट्ट्याने जागा दिली अशा प्रकारची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे. जर त्यामध्ये सत्यता असती पोलिसांनी कारवाई केली असती. मात्र तसे काही न घडता […]

१५ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन.

उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )मा. जिल्हाधिकारी हे पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक आणि ग्रामपंचायत बंद करणे बाबत ठोस निर्णयासाठी बैठक घेत नसल्याचे निषेधार्थ तसेच हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे अनेक समस्या, प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२५ पासून जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद करनार असल्याचे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. शेवा कोळीवाडा […]

Back To Top