4kNews कामोठे दि 24पनवेल (प्रतिनिधी) मातीची सेवा करणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि देशाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच विविध कृषी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र […]
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
4kNews कामोठे आज दिनांक २४/०७/२०२६ रोजी सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडघर येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश साळुंखे यांनी आयोजित केला होता या […]
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
4kNews कामोठे पनवेल, दि. 24 (वार्ताहर) ः महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी प्रशासनाच्या उदासीन आणि वेळकाढू कार्यपद्धतीवर अत्यंत अभ्यासपूर्ण व आक्रमक लक्षवेधी मांडून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. लोकप्रतिनिधींनी पाठवलेल्या पत्रांवर महिना उलटूनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही किंवा उत्तरेही देत नाही, असा आरोप करत त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.आपला वैयक्तिक अनुभव सांगताना […]
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
4kNews कामोठे पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः नवीन वीजमीटर जोडणी आणि रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याच्या प्रस्तावाचा फिजिबिलिटी अहवाल तयार करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या तळोजा कार्यालयातील सहायक अभियंता रोहित रेवानंद मोरे (वय 32) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ पकडले. अवघ्या 32 वर्षीय अधिकाऱ्याला कार्यालयातच लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्याने महावितरण वर्तुळात […]
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त
4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना खारघरमध्ये समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी लाखो रुपयांची कामे मंजूर झाल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आजही रस्त्यावर, वीजवाहिन्यांवर आणि वाहनांवर धोकादायक अवस्थेत लोंबकळत असल्याचे वास्तव आहे. याच निष्काळजीपणाचा फटका दिनांक 21 […]
पनवेल तहसील सेतू कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट; नागरिकांची लूट अन् अधिकाऱ्यांवर दबाव!
4kNews कामोठे दि. 23पनवेल: पनवेल तहसील कार्यालयातील ‘सेतू’ सुविधा केंद्र सध्या नागरिकांच्या मदतीसाठी की एजंटांचे खायचे दुकान, असा सवाल उपस्थित होत आहे. सेतू कार्यालयाच्या आवारात एजंटांचा प्रचंड सुळसुळाट वाढला असून, नागरिकांची उघडउघड अडवणूक आणि फसवणूक करून मलाई लाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अर्जदार गायब, एजंटच झाले ‘मालक’!विविध दाखले, कागदपत्रे आणि शासकीय कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य […]
*इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी या सामाजिक संस्थेच्या 2026 -27 या वार्षिक कार्यकालासाठी अध्यक्षपदाची धुरा सौ . स्नेहल स्वप्नील कल्याणकर यांना रीतसर सोहळ्याच्या माध्यमातून सोपवण्यात* *आली
4kNews कामोठे दि. 22 पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीचा या सामाजिक संस्थेचा पद ग्रहण सोहळा नुकताच डिस्ट्रीक्ट 313 च्या माजी चेअरमन डॉ . सौ शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपास्थितीत द्विपप्रज्वलन करून जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभदिनी म्हणजेच 16 जुलै रोजी तथास्तु हॉल पनवेल येथे उत्साहात पार पडला . या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ . […]
कामोठा सेक्टर-10 मध्ये मोकाट कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जण जखमी.
कामोठा, सेक्टर-10 येथील शेकाप पक्षाच्या कार्यालयाजवळील कॉर्नर परिसरात एका मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करून तब्बल ११ नागरिकांना चावा घेतला. जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक […]
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
4kNews कामोठे पनवेल, दि. 30 जून : पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत रक्षक BLA-2, १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे SIR प्रशिक्षण शिबिर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे उत्साहात पार पडले. पनवेल जिल्हा काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. . या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक […]
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
4kNews कामोठे दि. 30 *कळंबोली*: ‘पोलिओ लसीकरण दिना’ निमित्त कळंबोली सेक्टर 10 येथील युपीएचसी सेंटरमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन नगरसेविका व आरोग्य समिती अध्यक्षा *सौ. बायजा बबन बारगजे* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. बायजा बारगजे म्हणाल्या, “पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओची 2 थेंब देणे अत्यंत […]
