नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

१२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरी प्रकरणी ३ जण अटकेत

4k समाचारपनवेल दि. ०४ ( संजय कदम ) : शहरातील ओरियन मॉल येथे असलेल्या आयप्लॅनेट स्टोअर नावाच्या मोबाईल दुकानात जवळपास १२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरी प्रकरणी ३ जणांना पनवेल शहर पोलिसानी ताब्यात घेतले आहे .   या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अशोक ज्योतिष घराई रा.ओरिसा याने दुकानातील  त्याच्याकडे ९ आयफोन ची विक्री करून त्याच्याकडे […]

याकूब बेग हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त;आबिद सरांच्या देशभक्तीपर गीते असलेल्या ‘मेरा भारत’ या पुस्तकाचे संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काजी व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन

4k  समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) :   पनवेल एज्युकेशन सोसायटी संचालित याकूब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त याकूब वेग हायस्कूल कॅम्पसमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी अध्यक्षस्थानी होते. आबिद मुन्शी सरांच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसाठी देशभक्तीपर […]

गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

4k समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दोन समई हस्तगत केल्या आहेत.     नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि गजाजन घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि अनिरुद्ध गिजे , पो उपनि […]

पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक

पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही खुला राखीसोबत मिठाई व इतर भेटवस्तूचे पैकेज खरेदीसही पसंती दिली जात आहे. पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. याशिवाय […]

वाहनाची बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला!

4K समाचार दि. 4 नवी मुंबई,  पनवेल तळोजादोषी: अमुल्ला खान (राहणार रामदेव टॉवर, फेज 1)हि घटना 31 जुलै रोजी रात्री हिरोसिंह पवार यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   त्यांनी त्यांच्या वाहनातील (MH-46 EF 0369) बॅटरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला पकडले. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. वाहन पार्क करून […]

कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी

4k समाचारपनवेल – कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये,उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी, सचिव श्री गणेश म्हात्रे,सहसचिव: सुनिता रामचंद्र,कोषाध्यक्ष: सौ प्रणाली म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी: जोशना राजपूत,युवाशक्ती प्रमुख: श्री जयेश शिंदे,सदस्य:सौ.ऋता भामरे,रामदास गायधने, अनिल दाभाडे,चित्रलेखा जाधव,संजय गुरव,श्याम पुंडे, गुणवंत पाटील,योगिनी वैदू,विलास […]

खारघर शहरातील खड्डेमय रस्ताविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

पनवेल, दि.3  4 k सामाचार(वार्ताहर) ः पनवेल महापालिका अंतर्गत येणार्या खारघर शहराला स्मार्ट सिटी हा दर्जा मिळाला असला तरीही शहरात मुख्य रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहेत फक्त 15 दिवसांपुर्वी केलेल्या  डांबरीकरणातुन रस्ते वाहुन गेले व भ्रष्ट कंत्राटदारांचा भ्रष्टाचार उघडा पडला आहे , महापालिका कोटीचे निविदा देतात ते रस्ते बांधण्यासाठी काढतात का खड्डे पाडण्यासाठी असा […]

नवी मुंबई : नवीन पनवेलमध्ये चालकाला लोखंडी टॉमीने मारहाण दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

4k समाचार दि. 2 नवी मुंबई (प्रतिनिधी): नवीन पनवेल परिसरातील खिड्डुकपाडा येथे एका तरुण चालकाला लोखंडी टॉमी आणि दगडाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंबोलीतील ज्योती ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या मनोज कुमार शर्मा (वय २७) या चालकावर जय मंगल यादव व त्याचा भाऊ शिवमंगल यादव यांनी हल्ला केला. या प्रकरणी दोघांविरोधात नवीन पनवेल पोलीस […]

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी उरणचे सुपुत्र शिक्षक प्रविण पाटील यांची निवड.

4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. २०२५ या वर्षी रायगड जिल्ह्यातून  प्रवीण जनार्दन पाटील उपशिक्षक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण यांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण जनार्दन पाटील यांची एकूण सेवा २८ वर्ष झालेली आहे. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, […]

डॉ.विशाल नेहूल यांची बदली खालापूर येथे झाल्याने सर्वसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त

4k समाचार उरण दि २(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांची खालापूर जिल्हा रायगड ह्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक ह्या पदी बदली झाली आहे.त्यांच्या बदलीने सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.नवी मुंबई पोर्ट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल हे  पोलिस विभागात उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सर्वांना […]

Back To Top