नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

कामोठे पोलीस ठाण्याच्या स्थानिकतेसाठी शिवसेनेचा पुढाकार
नेते चंद्रशेखर सोमण यांनी आयुक्त भारंबे यांना दिले निवेदन

पनवेल  दि. 30  4k समाचार  संजय कदम (प्रतिनिधी) – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नव्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर कामोठे पोलीस ठाण्याची पुनर्वाटणी खारघर विभागात केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पोलिस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी नुकतीच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोमण यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून कामोठे […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत श्रावण सोमवारी शिवभक्तांना २०० किलो खिचडी व ५०० डझन केळी वाटप

पनवेल, २८ जुलै: 4k समाचार संजय कदमश्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी खांदा कॉलनीतील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त खांदेश्वर मंदिरात शिवभक्तांसाठी भव्य अल्पोपहार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २०० किलो साबुदाणा खिचडी आणि ५०० डझन केळी अशा उपवासाच्या फराळाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीमुळे विशेष महत्त्व […]

कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पसार झालेले दोन आरोपी गजाआड

पनवेल दि. २८ ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखा येथे नेमणूक असलेले  पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर स्सुल मुलाणी यांचा मोबाईल डिझेल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनी  हिसकावून ते पसार झाले होते . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपीना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहरातील मंदिरात अभिषेक व होमहवन; जनतेस लाडू वाटप

पनवेल दि. २८  4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, अखंड महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख कणखर, निडर, स्वाभिमानी, संयमी, लढवय्या, ऊर्जावान, विश्वासू, लाखो निष्ठावंत शिवसैनिकांचा लोकप्रिय नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसा निमित्त उदंड निरोगी दीर्घायुष्याच्या सुख, शांती, समृद्धी, यश, कीर्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य* लाभो आपल्या सकल इच्छा, आकांक्षा, मनोकामना […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी शहर शाखा येथे १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या […]

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

पनवेल, पोदी (२८ जुलै): ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा, पोदी – पनवेल महानगरपालिका येथे आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन अॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पगारे मॅडम, शिक्षकवृंद तसेच समाजसेवक किशोर शिंदे यांची […]

पनवेल एस.टी. आगारात नवीन अत्याधुनिक बसेस दाखल – प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल, दि. २८ जुलै (4K समाचार)पनवेलकर प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंददायक ठरला, कारण पनवेल एस.टी. आगारात नवीन अत्याधुनिक बसेस दाखल झाल्या असून, या बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मा. प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या उपक्रमामुळे पनवेलमधील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार विविध सुविधांनी सज्ज […]

नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना आढळला मृतदेह

पनवेल दि. २७  4k समाचार( संजय कदम ) : काळुंद्री नदीच्या किनारी, कोळखे गावाच्या पाठीमागील बाजुस येथे नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना एका इसमाचा मृतदेह मिळून आला असून त्याच्या  नातेवाईकांचा  शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .  सदर अनोळखी बेवारस इसमाचे वय ३५ ते ४० वर्षे, डोक्यावर केस काळे, तोंड उघडे जिभ बाहेर, आलेली, डोळे बाहेर आलेले, […]

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून होणार ‘INS पनवेल’ या युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक

4k समाचार पनवेल(  संजय कदम) शिवसेनेचे प्रथमेश सोमण यांचा पुढाकार.1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या INS पनवेल या युद्धनौकेचे पनवेल मध्ये स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत काल एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे. देशातील ऐतिहासिक […]

कामोठेतील शुभम को-ऑप. हौ.सोसायटीमध्ये मालमत्ता कराविषयी मार्गदर्शन सभा; अ‍ॅड. समाधान काशीद यांचे महत्त्वपूर्ण विचार मांडले

कामोठे, २७ जुलै २०२५ (रविवार) –आज सकाळी ११ वाजता, शुभम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (प्लॉट नं. ५३, सेक्टर 6A, कामोठे) येथे पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात विशेष मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी कामोठे फोरमचे सन्माननीय कार्याध्यक्ष अ‍ॅडव्होकेट समाधान काशीद यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अ‍ॅड. काशीद यांनी आपल्या सखोल आणि नेमस्त […]

Back To Top