नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Tag: #Kamothe #

शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन (भाई) पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा!!

4kNews कामोठे दि. 30शिवसेना पक्षातर्फे  पनवेलचे महापौर श्री. नितीन भाई पाटील यांचा वाढदिवस पनवेल शहर शिवसेना शाखेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी महापौरांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत शिवसेनेतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले.  या प्रसंगी पनवेल रायगड जिल्हा कार्यकारिणी सल्लागार रमेश गुडेकर ,उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख तथा नगरसेवक ऍड. प्रथमेश चंद्रशेखर […]

‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह

4kNews कामोठे दि. 30 रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन , पनवेल महानगर व रोटरी क्लब ऑफ मानसरोवर , यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहस फौंडेशन च्या साहाय्याने “श्रावण क्वीन 2026” महाराष्ट्रीयन पारंपरिक साज…. ही स्पर्धा पनवेल येथील चंदू काका सराफ येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उदघाटन पनवेल मधील नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, सौ रेश्मा भोईर […]

देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

आगरी-कोळी समाज बांधवांची भव्य शोभायात्रा; गाढी नदीला सोन्याचा मुलामा असलेला नारळ अर्पणपनवेल, दि. 30 (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील देवद गाव येथे अखंड कोळी समाज तसेच इतर समाजबांधवांच्या वतीने नारळी पौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आगरी-कोळी महिला, भगिनी, पुरुष, युवक तसेच बालकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान […]

पनवेल तालुक्यात मतदारांच्या गोपनीयतेचा प्रश्न; सर्व बीएलओंच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी

4kNews कामोठे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपनवेल, दि.30 (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील खारघर परिसरात मतदारांच्या गोपनीय माहितीशी संबंधित एसआयआर अर्जांच्या झेरॉक्स प्रती अनधिकृतपणे काढण्यात आल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. या प्रकारामुळे मतदारांच्या वैयक्तिक व गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते […]

कंपनी सेक्रेटरी परीक्षेत विश्वेश सहस्रबुद्धे यांचे घवघवीत यश

4kNews कामोठे दि 30 कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण भारतात १२ वा क्रमांक मिळवणाऱ्या पनवेलचे सुपुत्र श्री. विश्वेश अविनाश सहस्रबुद्धे यांचा गौरव रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.या भव्य सत्कार सोहळ्यात पालकमंत्र्यांनी विश्वेश यांच्या परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा तरुणांच्या यशामुळे समाजात प्रगतीची दिशा […]

WDS ‘फाइट नाईट 18’साठी सज्ज; भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय फायटर्सशी लढत

4kNews कामोठे मुंबई, दि. २८ :  बातमी प्रीतिनिधी अजित माहिते भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या MMA (मिक्स्ड मार्शल आर्ट्स) स्पर्धा **‘वॉरियर्स ड्रीम सिरीज’ (WDS)**च्या ‘फाइट नाईट 18’चे आयोजन २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील CIDCO एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतासह फिलिपिन्स आणि रशियातील खेळाडू सहभागी होणार आहेत. ‘फाइट नाईट 18’मध्ये एकूण १३ […]

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस

4kNews कामोठे पनवेल, दि. २७ (प्रतिनिधी) : कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचा सत्कार करून तिला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले. स्वस्तिका ही न्यू पनवेल येथील चांगू […]

पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी

4KNews कामोठे कळंबोली, दि. २७ (वार्ताहर) : रायगडचे पालकमंत्री तथा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल येथे भेट घेतली. यावेळी पनवेल तालुक्यात प्रस्तावित असलेल्या बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना देण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच […]

कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन

4kNews कामोठे पनवेल,  दि. २७ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, या प्रश्नावर वाहतूक विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कळंबोली विभागातर्फे करण्यात आली आहे. विभागप्रमुख विश्वास पेटकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक करण […]

आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा

‘ 4kNews कामोठे दि. 27पनवेल (प्रतिनिधी ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७ एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे.     […]

Back To Top