नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

परिमंडळ 2 आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल व आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.29 मे 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता पनवेल शहर पोलीस […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे फक्त महिलांसाठी खास भरती मोहिम

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे फक्त महिलांसाठी खास भरती मोहिम घेण्यात आली आहे.रसायनीमधील एका नामांकित कंपनीमध्ये पॅकेजिंग विभागासाठी महिलांची भरती सुरू आहे. यासाठी गरजू महिलांसाठी एक विशेष कॅम्पचे आयोजन शुकवार दि.30 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिवसेना पनवेल शहर शाखा लाईन आळी येथे करण्यात […]

इसम बेपत्ता

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मंगेश शंकर जाधव (27 रा.खारघर) असे या इसमाचे नाव असून रंगाने सावळा, शरिराने मजबूत, उंची 5 फुट 7 इंच, चेहर्‍यावर दाढी वाढलेली, नाक बसके, पाठीवर मस्क काढलेला डाग, शिक्षण […]

रखडलेल्या कामांमुळे अडचणींत वाढ, कळंबोली मधील स्थिती : कामे पूर्ण करण्याची रामदास शेवाळे यांची मागणी.

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः  कळंबोली मध्ये सुरू असलेली विकास कामे सध्या पावसामुळे नागरिकांना अडचणींचा ठरत आहे. येथील संथ गतीने होणार्‍या कामांना लवकर प्रगती पथावर आणावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल पालिकेकडे केली आहे. कळंबोली वसाहतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर ती रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटाराची कामे सुरू आहेत परंतु पंधरा दिवस आधी मान्सून सुरू […]

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्यजीसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्यजीसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना – युवासेना सचिव श्री. वरूनजीसाहेब सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवासेना विस्तारक श्री. विनयजी सातले यांच्या सूचनेनुसार आज अवैध्य होर्डिंगच्या विरोधात युवा सेनेने महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. गणेशजी शेटे यांची युवा सेना जिल्हाधिकारी श्री. परागजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शिष्टमंडळाने भेट घेतली.  वाढत […]

इसम बेपत्ता

पनवेल दि. २४ (संजय कदम ) : तळोजा येथील जागृती रिटॅबीलिटेशन सेंटरचे परिसरामध्ये साफसफाईचे काम करीत असताना रुग्ण कोठेतरी निघुन गेला असल्याची घटना घडली आहे. मिंटा कुमार असे या इसमाचे नाव असून त्याचे वय ५३ वर्षे, रंग-गोरा, उंची ०५ फुट ०१ इंच, अंगाने जाड, नाक सरळ, डोळे काळे, केस पांढरे व समोरुन टक्कल पडलेला, दाढी-पांढरी […]

इसम बेपत्ता

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एक इसम बेपत्ता झाला असून त्याचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. बरलंगप्पा केदार वारी (24 रा.आसाम) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट 3 इंच, अंगाने सडपातळ, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे पांढरे असून, अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली […]

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने घेतली आयुक्त मंगेश चितळे यांची भेट

पनवेल, दि.22 (संजय कदम) ः कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आज पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून आवश्यक त्या उपाययोजनांसदर्भात मागणी केली. वाढत्या कोरोना संकटाबाबत चर्चा आणि उपाययोजनांबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकार्‍यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी चर्चा करताना पूर्ण जगभरात,भारतात, तसेच महाराष्ट्रातील ठिकठिकाणी  कोरोना संक्रमण पुन्हा डोकं वर काडीत  असून, रुग्णांची […]

पतीनेच सुपारी देवून मारले आपल्या पत्नीला ; 3 अटकेत

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः उलवेमध्ये अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) या विवाहितेची तिच्याच पतीनेचे सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तपास करत मृत विवाहितेचा पती किशोरसिंग राजपूत तसेच हत्येची सुपारी घेणारी महिला अलिशा त्यागी आणि तिची सहकारी डिंपल या तिघांना अटक केली आहे. मात्र, ज्या […]

महिला बेपत्ता

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक महिला कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  रफिना मोहम्मदरजा अल्लाहखातून अन्सारी (21 रा.जुई गाव) असे या महिलेचे नाव असून उंची 5 फुट, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे असून अंगात सफेद रंगाचा टॉप व ब्राऊन […]

Back To Top