नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार

पनवेल / प्रतिनिधी(4kNews)नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्र बिंदू असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या चारही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे. या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने, भारतीय जनता […]

पडघे गावात गटार बांधण्याची  जागृती फाऊंडेशन ची मागणी

पनवेल दि २६  /प्रतिनिधी 4kNews पनवेल महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ०२ मधील काही भागात सांड पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने येथील नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे . बारमाही या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मच्छर,डास, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा  प्रश्न उद्भवला आहे . यामुळे या भागात गटार बांधावे अशी मागणी  जागृती फाऊंडेशन चे  संस्थापक अध्यक्ष […]

सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ!

पनवेल 4kNews विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.  पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्रशांत […]

पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पनवेल (4kNews) विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारणारे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना पनवेल शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मिळून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सामान्य शिवसैनिकापर्यंत सर्वांनी युती धर्माचे पालन करत आमदार प्रशांत ठाकूर यांचे निवडणुकीत एकदिलाने काम केले. त्यांच्या विजयानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांचा जाहीर सत्कार करत अभिनंदन केले.   यावेळी […]

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलने ज्येष्ठ नागरिकांची घेतली काळजी; शांतीवन मधील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार

पनवेल(4kNews) तालुक्यातील नेरे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या शांतीवन या संस्थेमध्ये इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे अध्यक्षा डॉ. वीणा मनोहर यांच्या नियोजनातून मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर पार पडले.  या शिबिराचा ८० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.            या शिबिरात शांतीवन येथील आधारगृह वृद्धाश्रम आणि कुष्ठरुग्ण यांच्या विविध तपासण्या करून त्यांना मोफत औषधे देण्यात […]

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल (4kNews) नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.    या निवेदनात शेतकऱ्यांची भूमिका मांडताना म्हंटले आहे कि, सिडको मार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील […]

राष्ट्रीय फार्मसी सप्ताह निमित्त फार्मासिस्टस साठी विशेष फार्मसी मॅनेजमेंट कोर्स

महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल च्या औषध माहिती केंद्राच्या (DIC) तर्फे, आप्पासाहेब शिंदे, अतुल अहीरे, धनंजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली व DIC प्रमुख गणेश बंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारणी सदस्य नितीन मणियार, जिल्हा अध्यक्ष लीलाधर पाटील, जिल्हा सचिव प्रविण नावंधर व समन्वयक संतोष घोडिंदे यांच्या पुढाकाराने फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन 24 नोव्हेंबर 2024 रोजी डी डी विसपुते […]

राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे […]

पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पनवेल विधानसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना पनवेल शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मिळून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सामान्य शिवसैनिकापर्यंत सर्वांनीच युती धर्माचे पालन करत प्रशांत ठाकूर यांचे निवडणुकीत एकदिलाने काम केले. त्यांच्या विजयानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांचा जाहीर सत्कार करत […]

पुजारा टेलिकॉम दुकानातील लाखो रुपये किंमतीचे मोबाईल चोरणार्‍या तरुणास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलकडून अटक

पनवेल, दि.25 (संजय कदम) ः पनवेल शहरातील उरण नाका, कोळेश्‍वर चौक येथे असलेल्या पुजारा टेलिकॉम दुकानात घरफोडी करून लाखो रुपये किंमतीचे जवळपास 55 मोबाईल चोरुन नेणार्‍या एका तरुणास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अटक केेली असून त्याच्याकडून आतापर्यंत 41 मोबाईल ज्याची किंमत 19 लाख 22 हजार 771 रुपये इतकी आहे. ते हस्तगत केले आहेत. […]

Back To Top