नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Category: पनवेल

ग्लोबल फाउंडेशन यांचे वतीने “Visit My Police Station ” या उपक्रमासाठी महाराष्ट्र मधुन प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड

4kNewsपनवेल, दि . २२ ( संजय कदम ) :महाराष्ट्र विधी प्राधिकरण मुंबई श्रीमती रेवती ढेरे यांचे अध्यक्षतेखाली व ग्लोबल फाउंडेशन यांचे वतीने “Visit My Police Station ” या उपक्रमासाठी महाराष्ट्र मधुन प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड करण्यात आली होती  सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांचे कामकाज , पोलीस ठाणे विषयी असलेले गैरसमज, वगैरे इ. समन्वय साधणे व […]

आगामी पनवेल महानगरपालिका हद्दीतील निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीचे आयोजन

4kNews पनवेल, दि. 22 ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यांच्या आदेशानुसार पक्षाच्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी महेश साळुंखे यांच्या […]

महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी जो आमच्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याच पक्षाला पाठिंबा देणार – स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे

4kNewsपनवेल, दि . २२ ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.  या बैठकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  त्यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महेश साळुंखे यांना पाठिंबा देण्याबाबतचे सर्व अधिकार दिलेले आहेत.  […]

पुष्पक नगरचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मार्फत पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन

4kNewsपनवेल, दि. 22  ( संजय कदम ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी पुष्पक नगर  निर्माण होत आहे. मात्र विमानतळा शेजारी असून सुध्दा पुष्पक नगरचा प्रचार व ज्या प्रकारे प्रचार व प्रसार व्हायला हवा होता तसा झालेला नसल्याने येथील स्थानिक भूमिपूत्र व त्यांच्या सोबत काम करणारे बांधकाम व्यवसायिक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत […]

न थांबता समाजाची सेवा करणाऱ्या सरस्वती काथारा

4kNews दि. 22 पनवेल :  निवडणुकांचं पडघम आटोपल्यानंतर राजकारणातून अलिप्त होणारी माणसं आपण पाहिली असतील. पण काही माणस सर्वसामान्य जनतेची काम करण्यात कायम दंग झालेली असतात. २०१७ मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर समाजाशी नाळ जोडल्याने गेली आठ वर्ष अविरतपणे निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या सरस्वती काथारा ह्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. वडिलांचा राजकीय प्रवास जवळून पाहिल्याने समाजाची […]

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजणार

4kNews. पनवेल दि.22 (वार्ताहर): नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊस गजबजताना दिसणार असल्याने अनेक फार्महाऊसमध्ये  सर्व शासकीय नियमांचे पालन करीत जय्य्त तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.    यावर्षी वर्ष अखेर ३१ डिसेंबरला असून या दिवशी बुधवार आहे. त्यामुळे विविध परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पनवेल परिसरात मोठी गर्दी करणार व आहेत. थर्टी फर्स्टच्या दिवशी बुधवार असल्यामुळे […]

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी जोरात

4kNews दि. 17 पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पनवेलमध्ये पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच युतीच्या […]

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी आक्रमक; सर्व निर्णयांचे अधिकार महेश साळुंखेंकडे

4kNews दि. 17 स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची भेट घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यावेळी सागर भाई संसारे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महेश साळुंखे यांना दिलेले आहेत.  महेश साळुंखे यांचा पनवेल महानगरपालिकेतील अनेक वॉर्डमध्ये जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनेक […]

पनवेल महापालिकेचा विकास अविरत सुरू राहील  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
सुमारे ३२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

4kNews दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज येथे […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम

4kNews दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त अर्थात अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण वर्षभर समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्याचा मोठा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाला अनुसरून रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूल येथील विद्यार्थ्यांनी समाजसेवेची सुंदर परंपरा जोपासत माऊली वेलफेअर वृद्धाश्रम नेरुळ व आदिवासी […]

Back To Top