4k सामाचार दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) पं. सवाई गंधर्व यांच्या ७३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कुंदगोळ येथिल ‘संगीत महोत्सवा’त रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांना शास्त्रीय गायनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात पद्मश्री एम. वेंकटेश कुमार, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, विद्वान द्वारकिश एम., पं. गणपती […]
खरेदीच्या बहाण्याने लाखोंची चोरी
4k समाचार दि. 11 नवी मुंबई, खांदेश्वर (प्रतिनिधी): खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात इसमाने संध्याकाळी दुकानात घुसून लाखोंची चोरी केल्याची घटना खांदेश्वर, सेक्टर १६ येथे घडली. महेश स्पोर्ट्स अँड सर्विसेस या दुकानात सुमारे सव्वा सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दुकान मालक महेश धोत्रे यांना खरेदीच्या नावाखाली बोलत असताना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे […]
कामोठे मधील सबस्टेशनसाठी महावितरणला भूखंड ताबा द्यावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
4k समाचार दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) वीज ग्राहकांना अखंड वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कामोठे सेक्टर २५ येथील नवीन सबस्टेशनचे काम लवकरात लवकर सुरु होण्याची आवश्यकता असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला प्रस्तावित भूखंडाचा ताबा देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार […]
महाराष्ट्र सरकारची सिख समाजाबाबत ऐतिहासिक पावले : भाई जसपालसिंह सिद्धू
4k समाचार दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र सिख समाजाच्या ११ सदस्यीय वेल्फेअर कमिटीचे प्रमुख भाई जसपालसिंह सिद्धू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉइंट, मुंबई येथील ‘भारत रत्न’ राजीव गांधी इन्श्टिट्यूट येथे भेट घेतली. या भेटीत सिख समाजाच्या अग्नी बंजारा, लबाना आणि सिक्खलिंगायत बंधूंबाबत संबंधित भटक्या जातीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.या प्रसंगी […]
जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली
4k समाचार पनवेल दि.१०(वार्ताहर): जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटणारा “जन सुरक्षा कायदा” लागू करण्यात आला असून, आज जन विरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा कायदा रद्द करण्यासाठी पनवेल महाविकास आघाडी व सामाजिक संघटना यांच्या वतीने पायी रॅली छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा ते […]
शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न..
4K दि. समाचार पनवेल | कामोठे येथील शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या नृत्यस्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले. गणरायाचे विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष तेजस जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाला भेट देऊन […]
हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार – सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक यात्रांची घोषणाने उत्साह
4k समाचार दि. 10 नवी मुंबई | अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा. हॅप्पी सिंग जी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात तब्बल १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार विक्रांत […]
स्क्रीन अवॉर्ड्स 2025: यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व
4k समाचार दि. 10 नवी मुंबई/पनवेल(प्रतिनिधी) इंडियन एक्सप्रेस ग्रुपअभिमानाने यूट्यूबवरस्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 चा नवा अविष्कार सादर करत आहे. स्क्रीन ॲवॉर्ड्स हा भारतीय सिनेमाच्या आणि कथाकथनाच्या सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे.हा फक्त आणखी एक ॲवॉर्ड शो नाही.स्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 हा संपादकीय विश्वासार्हता, सांस्कृतिक वारसा आणि डिजिटल पोहोच यांचा शक्तिशाली संगम आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या पत्रकारिता […]
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.
4k समाचार दि. 10 पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने येवला येथील सुप्रसिद्ध सोनी “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.विविध अंगांनी व रंगाने नटलेल आपल पनवेल व त्यात वास्तव्य करणारी अठरा पगड जातीची माणसे. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास तो म्हणजे संस्कृती जपत पनवेलचा विकास. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली ३५ वर्ष समाजाकरीता […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने “माझे झाड” उपक्रमाचा शुभारंभ
4k समाचार दि. 9 पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाच्या औचित्याने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते “माझे झाड” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार […]
