नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

Category: पनवेल

मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात नाश्त्याचे वाटप

4k समाचार पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः  मा. नगरसेवक तथा भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानघर येथील करुणेश्‍वर ओल्ड एज केअर हाऊस येथे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.  या उपक्रमाचे आयोजन भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस (ओबीसी मोर्चा) प्रसाद म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी भाजपा सोशल मीडिया संयोजक प्रसाद […]

नवीन पनवेल रहिवासी संघाच्या व्हॉटसअप ग्रुपला झाली 10 वर्षे पूर्ण

4k समाचार पनवेल, दि.25  (वार्ताहर) ः  नवीन पनवेल रहिवासी संघळ च्या व्हॉट्स अँप ग्रुपला आज दहा वर्षे पूर्ण झाल्याकारणाने सदर संघातील सदस्य यांनी आज सी के टी स्कूल नवीन पनवेल येथे एकत्र जमून सदर संघास समाजाचे विविध प्रश्‍न विविध आस्थापना ंकडून आ.प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सोडवण्याचे समाधान व्यक्त केले. दहा वर्षे पूर्ण झाल्याकारणाने तसेच […]

पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न श्री.प्रितमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : 4k समाचार दि. 25    गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साह, एकोपा आणि आनंदाचा महापर्व. त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी, पनवेल आयोजित ३५ वा गणेश आगमन सोहळा शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दिमाखदार व भक्तिरसात संपन्न झाला.   यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्णस्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले. […]

पनवेलमध्ये सकल मराठा समाज व पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक

4k समाचार   पनवेल (वार्ताहर):आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल डीसीपी कार्यालयात सकल मराठा समाज पनवेल यांच्या प्रतिनिधींची व पनवेल शहर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार असल्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.बैठकीला पनवेल शहराचे असिस्टंट […]

रूमच्या आमिषाने साडेअठरा लाखांची फसवणूक

4k समाचार  दि. 21 पनवेल | करंजाडे परिसरात रूम देतो असे सांगून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  कैलासचंद्र प्रजापती यांच्याकडून आरोपी केतन भानुशाली व एजंट मुकेशसिंग यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पनवेलमध्ये १६ वर्षीय मुलगी फूस लावून पळवली

4k समाचार दि. 21 पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरना पारधी (वय १६ वर्षे ८ महिने) असे या मुलीचे नाव असून तिचे शारीरिक वर्णन पुढीलप्रमाणे आहे – उंची सुमारे ५ फूट, गोरा रंग, गोल चेहरा, मजबूत बांधा. घटना घडली त्यावेळी तिने […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे वनवासी विद्यार्थांची आरोग्य तपासणी

4k समाचार पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत गेली ३५ वर्षे  सातत्याने वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना राबविली जात आहे त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर, मोफत औषधे वाटप, खाऊ वाटप, आणि तेथील १० वी च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे […]

ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात
सार्वजनिक मंडळांचीही सजावटीसाठी जोरदार तयारी

4k समाचारपनवेल दि. २१ ( संजय कदम  )  : गणेशोत्सवाचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे पनवेल परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल , नवीन पनवेल , करंजाडे , कामोठे , खांदा वसाहत या भागांतील विविध गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली आहेत. तर दुसरीकडे गणेशाचे आगमन व विसर्जन करतेवेळी गणेशभक्तांना तालात […]

सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात ; २.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

4k समाचार पनवेल दि. २१ ( संजय कदम  ) : रबाळेपोलिसांनी सोनसाखळी खेचणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोपरखैरणे परिसरातून अटक केली आहे. रोहित शिवाजी गायकवाड (२४) असे त्याचे नाव असून, त्याने घणसोली परिसरात केलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांतील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे […]

अल्पवयीन मुलाला कामाला ठेवले: मालकावर गुन्हा दाखल

4k समाचार  दि. 21पनवेल शहरातील सावित्री पेट्रोल पंपावर अल्पवयीन मुलाला हवा भरण्यासाठी ठेवल्याप्रकरणी मालक मंजयकुमार राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. १३ वर्षीय मुलाने स्वतःचे वय सांगितल्यानंतर चौकशी केली असता, मालकाकडे मुलाच्या वयाबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.

Back To Top