नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: रायगड

मुबंई विद्यापीठ युवा महोत्सवात उरण महाविद्यालयाचे यश

4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या सांस्कृतिक युवामहोत्सवा मध्ये कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाला मुक अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि भारतीय लोक नृत्य या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय व उरण कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवा महोत्सव आयोजित करण्यात […]

पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबीर संपन्न.

4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )नवतरुण मित्र मंडळातर्फे उरण तालुक्यातील श्री अक्कादेवी मंदिर पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापन विभाग उरण रायगड यांचे तर्फे  एम. के. म्हात्रे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून पाण्यात बुडलेले व्यक्ती, अपघात ग्रस्त व्यक्ती, भाजलेले व्यक्ती, हार्ट अटॅक आलेल्या व्यक्ती, विजेचा धक्का लागलेल्या व्यक्ती तसेच सर्पदंश […]

श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी ता. उरण येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

4k सामाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी  गणवेश वाटप करण्यात आले .स्व.संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन  धुतूम तर्फे माजी रा.जि .प .सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी रा.जि. प. सदस्य […]

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हा एकदा रवाना.

4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )अतिशय खडतर असलेली कैलाश मानसरोवर यात्रा, परंतु पुन्हा एकदा यात्रा करून महादेवाचे दर्शन घ्यावे व देवाचे आभार मानावे यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आपल्या सहकाऱ्यांसोबत दिनांक १० ऑगष्ट रोजी रवाना झाले आहेत.हिंदू धर्मातील महत्वाचे दैवत असलेल्या महादेवावर अपार श्रद्धा असलेले महेंद्रशेठ घरत ह्यांनी २०१८ साली कैलाश यात्रा केली होती.  […]

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू;  विविध संघटनांकडून जोरदार पाठिंबा

4k समाचारउरण दि ११(विठ्ठल ममताबादे )उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सकाळी ८:३० वाजल्यापासून आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा, उरण येथील गेटसमोर सुरू आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]

न्हावा शेवा बंदरात रो-रो सेवा सुरु करा
खासदार श्रीरंग बारणे यांची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांकडे मागणी

4k समाचारउरण दि ११(विठ्ठल ममताबादे )मावळ – पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत वेळ जातो. त्यासाठी  न्हावा शेवा बंदरात  रोल-ऑन, रोल-ऑफ (रो-रो)  सुविधा सुरु करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे […]

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.

4k समाचारउरण दि ९(विठ्ठल ममताबादे )पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी  यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली.  त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक […]

फुंडे विद्यालया मध्ये विविध उपक्रमांना उदंड प्रतिसाद
झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन सण साजरा.

4k समाचारउरण दि ९(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राखी तयार करणे, पोस्टर मेकिंग, राखी प्रदर्शन, वृक्षाबंधन, क्रांतिदिन असे विविद्य कार्यक्रम संपन्न झाले.  बहीण भावाच्या पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे […]

मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवन येथे सत्कार

उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला.  यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि असंख्य  कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर, […]

किरीट पाटील यांची सेक्रेटरी जनरल पदी नियुक्ती.

4k समाचारउरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (इंटक)संलग्नच्या झालेल्या सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीत सेक्रेटरी जनरलपदी भारत पेट्रोलियम युनिटचे जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या युनियनमध्ये एचपीसीएल (आर), एचपीसीएल (एमकेटी), बीपीसीएल(आर आयएफ), बीपीसीएल (एमएकेटी), व्हिडाॅल, रिलायन्स, टाईटवाॅटर,लुब्रीझाॅल, महानगर गॅस, ओएनजीसी या कंपन्या येतात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, […]

Back To Top