नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Category: उरण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.

4kNews कामोठे दि. 10उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे  यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी  फते खान सोंडे व युवतीसेना उरण तालुका संघटिका […]

उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.

4kNews कामोठे उरण दि  8(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा  शिकवली जाणार आहे. जपान मधील करिअरच्या संधी लक्षात घेऊन तसेच भारतातील विविध जपानी कंपन्यांमध्ये   कार्य करण्यासाठी जापनीज भाषा येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.उरण सारख्या ठिकाणी अश्या प्रकारची भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वर्गाचा नुकताच उदघाटन कार्यक्रम पार पडला.  […]

महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.

4kNews कामोठे उरण दि  8(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्रातील केंद्राच्या ओबीसी यादीत प्रलंबित असलेल्या २७+६ ओबीसी जातींच्या समावेशासह इतर महत्त्वाच्या ओबीसी प्रश्नांसाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनच्या शिष्टमंडळाने २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्री, खासदार, राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर […]

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

4kNews कामोठे उरण दि  8(विठ्ठल ममताबादे )कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना कामगारांना त्यांचे न्यायी हक्क मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर असते. या वर्षातील ९ वा करार करण्यात संघटना यशस्वी झाली आहे. मे. अमेया CFS (PSA) खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांचा पगारवाढीचा करार […]

उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.

4kNews कामोठे उरण दि  8(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धा – २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

4kNews कामोठे उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ‘वर्षा’ शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे भारतीय मजदूर संघ (BMS) च्या प्रतिनिधीमंडळाची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली. दि. १६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय मजदूर संघाने काढलेल्या राज्यव्यापी मोर्च्यानंतर शासनास सादर करण्यात […]

शिवसेनेत विनोद साबळे यांची उरण विधानसभा प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

उरण, रायगड | दि. 17 डिसेंबर २०२५शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस बळकटी देण्यासाठी उरण विधानसभा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने श्री. विनोद सदाशिव साबळे (रा. उरण, जि. रायगड) यांची शिवसेना प्रभारी जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र – विधानसभा उरण) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व […]

उरणमध्ये बिबट्याची दहशत; पावलांचे ठसे व बकऱ्यांवर हल्ला

4kNews दि. 10 उरण तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींची चाहूल लागली आहे. पाणदिवे, कोप्रोली डोंगरातील निळी खान तसेच छोटे धरण परिसरात बिबट्याचे स्पष्ट पावलांचे ठसे आढळून आले असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.उत्तम म्हात्रे यांच्या तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून, हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. […]

अपघातग्रस्त जीवन पाटील यांना जीवनदान देण्यासाठी “एक हात मदतीचा” देण्यासाठी सर्व स्तरातून आवाहन.

4kNews उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )एक हात मदतीचा ही एक सामाजिक मोहीम आहे जे आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी राबवली जाते. यामधून मानवतेची,भावनेची जपणूक होते. आपल्या मदतीचा एक छोटासा हात देखील कोणासाठी तरी खूप आशेचा किरण ठरू शकतो.  असाच एक मदतीचा हात उरण तालुक्यातील मोठे जुई गावचे रहिवासी व कोकण ज्ञानपीठाचे  माजी विद्यार्थी जीवन आत्मराम […]

प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी मान्य.
नेरुळ, बेलापूर वरून उरणसाठी रात्री ११ वाजताची शेवटची रेल्वे सेवा सुरु करावी, प्रवाशांची मागणी.

4kNews दि. 8 उरण दि  8 (विठ्ठल ममताबादे )गेली अनेक दिवसापासून उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गांवर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी वर्ग, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटनानीं केली होती.त्या मागणीला आता यश आले आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत यासाठी आमदार महेश बालदी, भाजपचे युवा नेते प्रितम […]

Back To Top