पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड
सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम
पनवेल(4kNews) पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सन २०२५ सालाकरिता कार्यकारिणीची […]
रिपब्लिकन सेनेतर्फे पनवेल बंद आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, (4kNews) ः परभणी जिल्ह्यात पोलिसी अत्याचारात शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी. आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. याला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन सेना ( आनंदराज आंबेडकर) यांच्या वतीने पनवेल मध्ये बंद पुकारण्यात आला. यामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सुभाष गायकवाड, पंचशिल शिरसाठ, जमील पठाण, सोहेब […]
नवनिर्वाचित आ.विक्रांत पाटील यांनी प्रथमच अधिवेशन दरम्यान पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मांडला विधानभवनात
पनवेल, दि.17 (4kNews) ः आमदार म्हणून संधी मिळाल्या नंतर आज प्रथमच अधिवेशना दरम्यान विधान भवनात नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न विधानभवनात मांडला आहे. यावेळी आ.विक्रांत पाटील यांनी प्रश्न मांडताना सांगितले की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची पाण्याची गरज भागविताना महानगरपालिकेला अनेक अडचणी निर्माण होत आहे. सध्याची पाण्याची मागणी प्रतिदिन 259 द.लि.लि. प्रतिदिन […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड
सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम
( 4kNews कामोठे )पनवेल पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सन 2025 सालाकरिता […]
मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची शेतकर्याची मागणी
(4kNews कोमोठे ) ः पनवेल तालुक्यातील मौजे वावंजे, ता.पनवेल स.नं.123/2 या या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादीत जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात फसवणूक झाल्याने न्याय देण्याची आज मागणी पनवेल शहरातील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात घेतलेल्या 11 व्या पत्रकार परिषदेमध्ये फसवणूक झालेले शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी केली आहे. यावेळी बोलताना फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी […]
पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला मिळाली परत
पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. वत्सला राम पकडे (रा. घोट गाव) या खरेदी करता घोट गाव ते पनवेल भाजी मार्केट असा रिक्षाने प्रवास करताना त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील अन्य चार महिला असे रिक्षामध्ये बसून महाराष्ट्र बँक, ओल्ड पनवेल समोर उतरल्या […]
तीन इसमांकडून दोन लोंखडी अग्निशस्त्र ( पिस्टल ) व एक जिवंत काडतुस हस्तगत केले नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ; 1 आरोपी फरार
पनवेल, दि.16 (4kNews) ः पनवेल तालुक्यातील नेरे परिसरातून नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन इसमांकडून दोन लोखंडी अग्नीशस्त्र (पिस्टल) व एक जीवंत काडतुस हस्तगत केले असून त्यांचा चौथा साथीदार पसार झाला आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना त्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत, संशयीत इसम हे हॉटेल न्यु रॉयल कॅफे […]
परभणी येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडीने केला निषेध
पनवेल, दि.15 (4kNews) ः परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी करंजाडे शहर च्या वतीने आज पनवेल शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी पनवेल तालुका वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा कु. रोहिणीताई खरात, आयु. स्वप्नील पवार (अध्यक्ष – […]
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान.. कोपर येथे मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी
पनवेल/प्रतिनिधी — ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शहरातील विविध दत्त मंदिरांत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कोपर येथील आर 4 येथील बळीराम धर्मा पाटील व शंकर धर्मा पाटील यांच्या दत्त मंदिरामध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यावेळी पाटील परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त कोपर येथील प्लॉट 221 आर 4 येथील अपेक्स […]
माजी नगरसेवक विकास घरत यांनी कामोठेमधील ५ क्षयरोगग्रस्तांना केली मदत
पनवेल दि.१४ 4News) : रायगड जिल्हा क्षयरोग विभागा मार्फत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसीय टीबी मुक्त अभियान संपुर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अभियानात सामाजिक दायित्वच्या भावनेतून माजी नगरसेवक विकास घरत यांनी क्षयरोग निदान झालेल्या कामोठेमधील ५ व्यक्तींना पोषणासाठी सहाय्य दिले. या अभियानात अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट आणि एक्स रेच्या मदतीने क्षयरोगासाठी […]
