4kNews कामोठे दि. 23 पनवेल – शिर्डी साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट दिली.यावेळी त्यांनी सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम,श्री भगवती साई संस्थान पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराची पाहणी केली.मंदिरातील श्री साईबाबा आणि नारायण बाबा यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी बोलताना,आपण सर्वजण एकाच परिवारातील आहोत.श्री साईबाबा यांचे कार्य आपण पुढे […]
मानवता फाउंडेशन कडून खारघर आदिवासी पाड्यावर ‘अन्नदानम’
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर) : मानवता फाउंडेशन कडून “अन्नदानम ” प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले. या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार , उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी, टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते […]
पाणी परिषदेला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांचा पाठिंबा
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर) : पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आयोजितपाणी परिषद घेण्याच्या धोरणाला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पाठिंबा दिला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापौर नितीन पाटील यांना सुपूर्द केले. यानिवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपण उचललेली पावले अभिनंदन आणि स्तुत्य आहेत ज्याद्वारे पनवेल मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी […]
रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारणे व पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करा – नगरसेविका ऍड शिवानी घरत
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर) : नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात पोलीस चौकी उभारणे व महापालिकेच्या माध्यमातून पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करावी अशी मागणी नगरसेविका ऍड शिवानी घरत यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते विशेषतः रात्रीच्या […]
*सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्याबद्दल हजारो लाभार्थ्यांनी मानले आमदार विक्रांत पाटील व श्री. बाळासाहेब पाटील यांचे आभार!*
4kNews कामोठे दि. 23 पनवेल : सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या ‘माझ्या पसंतीचे सिइको चे घर’ या सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी विविध पद्धतीने सातत्यपूर्ण संघर्ष केला.या लढ्याला यश मिळून किंमतीत झालेल्या कपातीमुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, हजारो लाभार्थी नागरिकांनी एकत्र येऊन आमदार विक्रांत पाटील […]
*रेल्वे अपघातात दोन्ही पाय हिरावले, पण जिद्दीने मातृत्व जिंकले*
4kNews दि. 23 *खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दिला 3.2 किलोच्या वजनाच्या निरोगी बाळाला जन्म* नवी मुंबई :* अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुतीच्या अशी गर्भधारणा असलेल्या तसेच रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एका डॉक्टर महिलेने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये 3.2 किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. प्रगत वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांच्या टीमवर्कमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.धाडस आणि अत्याधुनिक […]
बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
4k News कामोठे पनवेल दि.23 वार्ताहर): बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा दादर येथील देवराज हॉल येथे अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम बळीराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दादा वालम यांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचा दानशूर राजा बळीराजा यांना पुष्पहार […]
पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस […]
*नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लिव्हर क्लिनिकचा शुभारंभ*
4kNews दि. 18 यकृतासंबंधीत आजारांचे वेळीच निदान व व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलचा पुढाकार *नवी मुंबई :* फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस तसेच मद्यपानामुळे यकृताचे होणारे नुकसान आणि मेटाबॉलिक लिव्हर डिसॲार्डर यांसारख्या लिव्हरशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलने पुढाकार घेत नवी मुंबईत लिव्हर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे लिव्हर आजारांचे वेळीच निदान, उपचार […]
नवीन पनवेलमध्ये ‘जय पार्श्व लब्धि महिला मंडळा’ची स्थापना
पनवेल दि.18वार्ताहर): धार्मिक कार्यासोबतच समाजसेवा करण्यासाठी नवीन पनवेलमधील जैन महिलांनी एकत्र येत ‘जय पार्श्व लब्धि महिला मंडळा’ची नीव ठेवण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात विविध धार्मिक विधी आणि लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प महिलांनी केला आहे. या सेवाकार्याचे पहिले पाऊल म्हणून नवीन पनवेल येथील सेक्टर-१ मधील शिवा कॉम्प्लेक्स परिसरात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
