4k समाचार पनवेल दि. 20 मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलजवळ राऊत सर्जिकल रुग्णालयासमोर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत सापडला. हा मगर पाहिल्यानंतर एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण कार्यकर शतुनू कुवेसकर यांना याबाबत माहिती दिली. कुबेरकर यांनी तातडीने वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला. वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी दाखल होत मगरीला सुरक्षितपणे पकडले. मगरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली […]
कामोठे सेक्टर 35 मध्ये ‘शुभ कलश’ सोसायटीत त्वरित औषध फवारणी
4k समाचार दि. 13 कामोठे सेक्टर 35 येथील शुभ कलश सोसायटीत सदस्यांनी औषध फवारणीसाठी केलेल्या मागणीनंतर पनवेल महानगरपालिकेने तत्परता दाखवत त्वरित फवारणीची कारवाई केली. मच्छरजन्य आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमासाठी निर्धार सामाजिक संस्था आणि कामोठे कॉलनी फोरमचे श्री. निलेश किसन आहेर यांनी पुढाकार घेतला.“जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आपले […]
मुबंई विद्यापीठ युवा महोत्सवात उरण महाविद्यालयाचे यश
4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या सांस्कृतिक युवामहोत्सवा मध्ये कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाला मुक अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि भारतीय लोक नृत्य या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय व उरण कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवा महोत्सव आयोजित करण्यात […]
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी ता. उरण येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
4k सामाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी गणवेश वाटप करण्यात आले .स्व.संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन धुतूम तर्फे माजी रा.जि .प .सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी रा.जि. प. सदस्य […]
अल्पवयीन युवकाचे पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अपहरण
4k समाचारपनवेल दि. १० ( वार्ताहर ) : तालुक्यातील डेरीवली येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकाचे पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अपनयन करण्यात आल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे . कु. सनी शिवाजी पाटील (वयं १६ वर्षे ९ महिने) राहणार रूम नंबर ३०३ पवितर निवास डेरवली ,वर्ण- सावळा, उंची ५.४ इंच , केस […]
पनवेल भगिनी समाज महिलांचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात भगिनींच्या साथीने साजरा
4k समाचारपनवेल, दि.5 (संजय कदम) ः पनवेल भगिनी समाज या महिलांच्या एका संस्थेने 1 ऑगष्ट 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण करून, तो वर्धापन दिन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रथम मंडळाच्या अध्यक्षा मनीषा भिडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंतर एक सभासद भगिनी सुनीती साठे, यांनी समाजासाठी सर्व देवांना आवाहन रुपी […]
आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता प्रतिक बहिरा यांंच्यातर्फे जनहिताचा उपक्रम
4k समाचारपनवेल, दि.4 (वार्ताहर) ः आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते प्रतिक बहिरा यांनी जनहिताचा उपक्रम राबवत तहसील कार्यालय पनवेल यांच्या सहकार्याने आधार कार्ड रेशनकार्ड सोबत लिंक करण्यासाठी विशेष शिबीर राबविले होते. भाजप युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी तहसील कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जनहिताचा उपक्रम म्हणून आधार […]
नवी मुंबईत कामोठ्यात सव्वा लाखांची घरफोडी – उघडा दरवाजा ठरला आमंत्रण!
4k समाचार कामोठे (नवी मुंबई):मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात चोरट्याने घरात घुसून सुमारे १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अमोल सोपान पाटील (वय ३४) हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून, सेक्टर ३४, मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. काल सकाळी सुमारे ९ वाजता, दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली. चोरी […]
फुंडे हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
4k समाचारउरण दि २(विठ्ठल ममताबादे )तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवार दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी लोकमान्यटिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. वर्गशिक्षक एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी-ब च्या वर्गाने या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली होती. सुरुवातीलाच विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, […]
पनवेल तालुका प्रेस क्लब च्या माध्यमातून पनवेल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल दि. 1 4k समाचार (प्रतिनिधी) वाढणारं शहरीकरण आणि होणारं प्रदूषण याला रोखण्यासाठी वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून नुकतेच लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाच्या […]