नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #Kamothe #Panvel

तळागाळातील मुलांनी धेतला ऑरायन मॉल मधे “ऐक अद्भुत प्रयोगशाळा”सायन्स प्रदर्शनचा आनंद

पनवेल दि.२१ (संजय कदम): कुडाळदेशकर आद्यगौडब्राम्हण पनवेल व ओरायन मॉल पनवेल यांच्या संयुक्तविद्यमाने सामाजिक ऊपक्रमा अंतर्गत, नेहरु सायंन्स सेंटर,  मुंबई यांच्या सहयोगाने ‘ऐओरायन मॉल पनवेल येथे विद्यार्थी साठी  “ऐक अद्भुत प्रयोगशाळा”हे सायंन्स प्रदर्शन आयोजित केली आहे.     हे प्रदर्शन व त्यातील मुलांसाठी चे वर्कशॉप याचे शुल्क रुपए ३०० येवढे आहे. परंतु तळागाळातील शाळेतील विद्यार्थीना ही प्रदर्शन […]

रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून जवळपास साडे एकोणीस लाख रुपये लुबाडणारा सराईत भामटा अटकेत

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः रेल्वे मध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोेकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्‍या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यापूर्वी सुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. पनवेल शहरात […]

माती, गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक ; अप्पर तहसील कार्यालयाची कारवाई

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः अपर तहसील कार्यालय पनवेलच्या वतीने माती आणि गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या 13 गाड्यांवर कारवाई केली असून या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी माती उत्खनन सुरु आहे. अनेक मोठमोठ्या वाहनांमध्ये जास्त प्रमाणात गौण खनिज भरुन त्याची वाहतूक केली जाते. खारपाडा ते पनवेल परिसरात अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे […]

दुचाकीस्वार जखमी

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः कारचा दरवाजा अचानक उघडल्याने त्याला मोटरसायकलची धडक बसून दुचाकीस्वार काशिनाथ माने (वय 57) जखमी झाले. या अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काशिनाथ सुदाम माने हेरंब सोसायटी येथून हिरो ग्लॅमर मोटरसायकल (एमएच 06 एडी 4837) वरून पनवेल मार्केटला जात होते. या वेळी पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार […]

दगडाने मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः नवीन पनवेल भावाला मारहाण केल्याची विचारणा केली असता चौघांनी मोबाइल, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मनीष तिवारी, तुषार तिवारी, आरती तिवारी, जगदीश तिवारी यांच्या विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साईनाथ शिंदे याचा सेंट जोसेफ शाळा, सेक्टर चार, कळंबोली येथे वाद झाला. या वेळी साक्षी आणि श्रावणी या तेथे […]

नवी मुंबई, पनवेल, उरण शहरात पुढील १५ दिवस  ड्रोन उडविण्यास बंदी

Anchor-भारत-पाकिस्तान या दोन देशात अजूनही  तणाव परिस्थिती असल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टी नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे .नवी मुंबई आणि पनवेल , उरण शहरात पुढील दोन दिवस ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन  उडवल्यास त्याच्यावर नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उरण शहरात जेएनपीटी बंदर , ओएनजीसी , वायू आणि तेलसाठा मोठा असल्याने […]

उभ्या ट्रेलरला डंपरची धडक ; चालक गंभीर जखमी

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल जवळील टी पॉईंटच्या ओव्हर ब्रीजवर पळस्पेकडॅन् मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ट्रेलर क्र.एमएच-01-ईएम-4917 वरील चालक जावेद अली साजात अली (40) याने रस्त्याच्या डाव्या बाजूला हयगयीने अविचाराने सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत ट्रेलर उभा करून […]

खांदा कॉलनीत शनिवारी परिवर्तनच्या वतीने बुद्धभीम जयंती महोत्सवाचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी); तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त खांदा कॉलनी येथे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने बुद्धभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता जाहीर व्याख्यान व प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक […]

रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून जवळपास साडे एकोणीस लाख रुपये लुबाडणारा सराईत भामटा अटकेत

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः रेल्वे मध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोेकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्‍या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यापूर्वी सुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. पनवेल शहरात […]

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डच्या फुटपाथवरील बाकड्यावर सेक्टर नं.15, नवीन पनवेल या ठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत.  सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, रंग गहुवर्णीय, डोक्याचे केस काळे पांढरे, उंची 5 फुट, शरीर सडपातळ, नाक सरळ, दाढी […]

Back To Top