नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #4kChannel

महेंद्रशेठ घरत हेच कॉंग्रेसचे उरण मतदारसंघाचे उमेदवार हवेत! माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांचे रोखठोक मत

महेंद्रशेठ यांच्या डॅशिंग नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकवटले!4k समाचार उरण दि 06 (विठ्ठल ममताबादे )कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी हवी असेल तर महेंद्रशेठ घरत हेच कॉंग्रेसचे उरण मतदारसंघाचे उमेदवार हवेत, असेमाजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांनी आढावा बैठकीत रोखठोक मत व्यक्त केले.  “पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, पण कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत. त्यामुळे उरण मतदार संघातील जिल्हा परिषद, […]

०७ ऑक्टोंबरला राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद तर्फे मुंबईत प्रचंड धरणे आंदोलन.

4k समाचार उरण दि  06 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्रातील ५२ टक्के लोकसंख्या व एकुन ८६१ जाती-उपजाती “ओबीसी-व्हीजेएनटी-एसबीसी” प्रवर्गात असुन त्यांच्यासाठी फक्त २७ टक्के आरक्षण आहे. त्याचा लाभ घेवुन ओबीसी समाज शिक्षण, नौकरी व राजकीय प्रतिनीधीत्व मिळवण्यासाठी धडपडत आसताना घटनाबाह्य पध्दतीने दबाव तंत्राचा वापर करुन नियमबाह्य पध्दतीने “मराठा समाजाला” मागच्या दाराने “कुणबी” जात प्रमाणपत्र देवुन ओबीसी प्रवर्गात […]

ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा

4k समाचार उरण दि 06 (विठ्ठल ममताबादे ) भाविक भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या भारतातील महान संत साईबाबा यांना मानणारा वर्ग उरण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असून उरण मध्ये अनेक साई मंदिरे आहेत तिथे नियमितपणे नित्य नियमाने दररोज पूजा आरती भजन केले जाते.अनेक वर्षांपासून साईभक्तांतर्फे तसेच विविध मंडळा तर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे […]

पनवेल परिसरातील बाजारपेठेत दाखल झाले विविध प्रकारचे आकाशकंदील

4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) :  सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. हे आकर्षक आकाशकंदील लक्ष वेधून घेत असून यावर्षी […]

सराईत सोनसाखळी इराणी चोराला पोलिसांकडून फिल्मी स्टाईल केले गजाआड

4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : पनवेलसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत मुळापर्यंत जाऊन तपास केले.बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक बाबींचा अवलंब करत सराईत सोनसाखळी चोराला अखेर जेरबंद करण्यात आले.      पनवेल व नवी मुंबई परिसरात गाडीवर येऊन […]

इसम बेपत्ता

4k समाचार पनवेल दि. 06  ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील  बापदेववाडी, पो. वाजे येथून एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .   या इसमाचे नाव सुनिल सुधाकर शिरसाठ, वय २५ वर्षे,असे असून शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चहरा गोल, […]

विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमनाबाबत प्रबोधन

4k समाचार पनवेल दि. 06  ( वार्ताहर ) :  सेंट झेवियर स्कूल, कोनगाव या शाळेतील आठवी, नववी, दहावी वर्गातील जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्याकडून प्रबोधन करण्यात आले.  विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन आणि रस्ते सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांबाबत आणि सायबर हेल्पलाईन १९३० बाबत माहिती दिली. सोशल मीडियाचे फायदे-तोटे, […]

विमानतळाला दिबांचे नाव उदघाटनादिवशीच जाहीर करा –  विजय शिरढोणकर

4k समाचार पनवेल दि. 06  ( वार्ताहर ) : प्रकल्पग्रस्तांचे कणखर नेतृत्व, स्त्री भ्रूण हत्ये विरोधी कायद्याचे जनक तसेच सिडकोविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे पनवेल नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष, ५ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेले लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्यावर प्रेम करणारे पनवेल, उरण आणि नवीमुंबई परिसरातील नागरिक नव्याने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. […]

बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने  मोफत आरोग्य तपासणी शिबिर

4k समाचार पनवेल दि. 06  ( वार्ताहर ) : बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, चौक, च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर यास बाबासाहेब लेकर पॅंथर चे अध्यक्ष प्राध्यापक प्रफुल्ल भोसले, उपाध्यक्ष एडवोकेट नीलम प्रफुल्ल भोसले, संघटनेचे सचिव शशिकांत सातपुते साहेब, कोषाध्यक्ष कृणाल कदम साहेब व विभागीय समन्वयक […]

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तात्काळ लाभ द्या
– माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी ) पनवेल महानगरपालिका मधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तात्काळ लाभ देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. .   माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच […]

Back To Top