नवीन बातम्या
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा
गोळेगाव येथे साईबाबा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
कळंबोलीत पाण्यासाठी हाहाकार! ‘एअर’मुळे जलवाहिनी ठप्प; आठ दिवसांत नवी जलवाहिनी सुरू करण्याचे आश्वासन
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.

Tag: #Kamothe #Panvel

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू;  विविध संघटनांकडून जोरदार पाठिंबा

4k समाचारउरण दि ११(विठ्ठल ममताबादे )उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सकाळी ८:३० वाजल्यापासून आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा, उरण येथील गेटसमोर सुरू आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण […]

न्हावा शेवा बंदरात रो-रो सेवा सुरु करा
खासदार श्रीरंग बारणे यांची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांकडे मागणी

4k समाचारउरण दि ११(विठ्ठल ममताबादे )मावळ – पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत वेळ जातो. त्यासाठी  न्हावा शेवा बंदरात  रोल-ऑन, रोल-ऑफ (रो-रो)  सुविधा सुरु करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे […]

शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या मागणीला यश; पनवेलची प्राचीन स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरीत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नसल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांचे आश्वासन

4k समाचारपनवेल दि. ११ ( वार्ताहर ) : शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या मागणीला आज यश आले असून, पनवेलची प्राचीन स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरीत करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नसल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आजच्या बैठकीत आश्वासन दिले आहे .               शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळाचे पनवेल अमरधाम स्मशानभूमीच्या दुरवस्थेचे चर्चा व […]

लाखो रुपये किमतीच्या १९ मोबाईलचा सिईआयआर पोर्टलव्दारे पनवेल तालुका पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना केले हस्तांतरण

4k समाचारपनवेल दि. ११ ( संजय कदम  ) : चोरीस गेलेल्या लाखो रुपये किमतीच्या १९ मोबाईलचा सिईआयआर पोर्टलव्दारे पनवेल तालुका पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना आज हस्तांतरण केले .   नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत  सिईआयआर   पोर्टचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामाना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी विशेष […]

ट्रकमधील लाखो रुपये किमतीचा माल चोरणाऱ्या दोघा गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात

समाचार पनवेल दि. ११  ( संजय कदम  ) :  पनवेल जवळील मुंबई एक्सप्रेस रोड वर ब्रिज च्या ५०० मिटर अलीकडे ट्र्क चालकाला झोप लागल्याने गाडी बाजुला लावून तो झोपला असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने  लाखो रुपये किमतीचा  माल ट्रक च्या आंतमधून चोरुन नेल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला […]

पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने केली जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

4k समाचारपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आज शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये धाड टाकून केलेल्या विशेष कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना लक्ष्मी वसाहत येथे बेकायदेशीररित्या जुगार […]

तक्का गाव परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरीच्या वाढत्या घटना

4k समाचारपनवेल दि. १० ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील तक्का गाव परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने वाहन मालक चांगलेच त्रस्त झाले आहेत .   येथील तिघा जणांच्या गाड्यांचे सायलेन्सर चोरीला गेले आहेत. सदर चोरटे परिसरात सीसी टीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत . या बाबतची माहिती पोलीस ठाण्याला सुद्धा देण्यात आली आहे […]

पनवेल शहर पोलिसांच्या धडक कारवाईत हजारो रुपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत

पनवेल दि. १० ( संजय कदम ) : पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने पळस्पे , पुष्पक नगर व उसर्ली येथे टाकलेल्या धाडीमध्ये हजारो रुपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे .    पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या विशेष पथकाने पळस्पे , पुष्पक नगर व उसर्ली येथे टाकलेल्या धाडीमध्ये हजारो रुपये […]

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.

4k समाचारउरण दि ९(विठ्ठल ममताबादे )पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी  यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली.  त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक […]

फुंडे विद्यालया मध्ये विविध उपक्रमांना उदंड प्रतिसाद
झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन सण साजरा.

4k समाचारउरण दि ९(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राखी तयार करणे, पोस्टर मेकिंग, राखी प्रदर्शन, वृक्षाबंधन, क्रांतिदिन असे विविद्य कार्यक्रम संपन्न झाले.  बहीण भावाच्या पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे […]

Back To Top