4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२:१५ वा.चे दरम्यान उरण पोलीस ठाणे व मोरा सागरी पोलीस ठाणे यांचे संयुक्तीक विदयमानाने उरण शहरामध्ये नशामुक्ती संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत उरण एज्युकेशन सोसायटी, एन.आय.हायस्कुल व सिटीझन हायस्कुल चे विदयार्थी तसेच हद्दीतील प्रतिष्ठित नागरीक व पोलीस पाटील सहभागी […]
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभाग तर्फे उरण मध्ये श्री दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न. 4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी तसेच समाजात श्रीशिवछत्रपती धर्मवीर श्रीशंभुछत्रपती या पिता-पुत्रांच्या विचारांचा हिंदू समाज व्हावा असा आशिर्वाद श्री तुळजा भवानीच्या चरणी मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावो-गावी पहाटे ०६:०० […]
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन
4k समाचार पनवेल दि.4 (वार्ताहर): म्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी अभिवादन केले. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका पनवेल चे अध्यक्ष सुनील […]
पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण
4k समाचार दि. 4 (जि.धाराशिव,ता–परांडा)– महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले होते. […]
दिवंगत लोकनेते दि बा पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यासाठी शिवसेनेने मोठा त्याग केला- शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते उपनेते बबनदादा पाटील
4k समाचार पनवेल दि. 4 (वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आज सर्वपक्षीय कृती समितीची बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येत्या तीन महिन्यांमध्ये नाव देऊन असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावर शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनच्या त्यागा मुळेच दि. बा […]
उरण तालुक्यातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी प्रेरणादाई मदतीचा हात!
4k समाचार उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्राला माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे .पूरग्रस्तांसाठी अनेक सक्षम लोक पुढे येतात, परंतु स्वतःच्या मर्यादा बाजूला ठेवून जेव्हा एखादा दिव्यांग व्यक्ती इतरांच्या दुःखासाठी पुढाकार घेतो, तेव्हा ती मदत नसून ती एक प्रेरणादायी आदर्शकथा बनते.आई फाउंडेशन तर्फे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना […]
लायन ऍड. दत्तात्रेय नवाळे यांच्याकडुन अदिवासी बांधवांना १०० ब्लॅकेटचे वाटप.
4k समाचार उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे )लायन्स क्लब ऑफ उरण गोल्ड च्या वतीने सेवा सप्ताह आयोजीत केला जात आहे. त्या निमीत डिस्ट्रीक्ट चेअरमन लायन ऍड. दत्तात्रेय नवाळे यांचे तर्फे उरण तालुक्यातील विंधणे येथील अदिवासी बांधवांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. सदरचे वेळी लायन्स क्लब ऑफ उरण गोल्ड च्या प्रेसिडेंट लायन श्रीमती निरज कार्डीयन तसेच एम.जे.एफ. […]
सीआयएसएफ वॉर्डमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची शिष्यवृत्ती रक्कम वितरित.
4k समाचार उरण दि 2 (विठ्ठल ममताबादे )सीआयएसएफ वॉर्डमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची शिष्यवृत्ती रक्कम वितरित करण्यात आली आहे .नवीन नियमांनुसार, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व सीआयएसएफ वॉर्डना डीजी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.सीआयएसएफ कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ ) डीजी मेरिट शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या […]
राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे नवदुर्गाचा सन्मान
4k समाचार उरण दि १(विठ्ठल ममताबादे )रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे , कॅबिनेट मंत्री कु. अदितीताई तटकरे, प्रदेश अध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या कल्पनेतून, मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यामध्ये सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमा अंतर्गत उरण तालुक्यातील आशा वर्कर, डॉक्टर, प्राध्यापिका, बचतगट अध्यक्षा, गायिका, टेंपो चालवणा-या ताई महिला भगिनींना सन्मानीत करण्यात आले. कुंदा वैजनाथ […]
नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्यात पत्रकारांची दिल्ली दणक्यात एन्ट्री
4k समाचार दि. 1 पनवेल प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता पत्रकारांची एकजूट मोठा बळ देत आहे. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना अधिकृत निवेदन सादर केले. यावेळी नायडू यांच्या […]