नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

काॅ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा उत्साहात संपन्न

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दि ३१ जुलै रोजी काॅ भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल उरण येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही उपस्थित होते. त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळूशेठ पाटील, […]

मराठी माणसाची विश्वासार्हता जिंकली ; परप्रांतीय यादव याचा बनाव पोलिसांनी केला उघड

पनवेल दि.०२ 4k समाचार संजय कदम(वार्ताहर): पारंपरिक पध्दतीने जासई  येथील हॉटेल महाराष्ट्र  हे  स्वच्छ, ताजे,उत्तम खाद्यपदार्थ घरगुती पध्दतीने  बनवत महाराष्ट्रीयन  स्वाद देण्यात लोकप्रिय आहे.  अनेक वर्षाची त्यांची ही महत्त्व पूर्ण परंपरा  पाहता  काही समाज कंटकांनी  समाज माध्यमातून कथित  विवादित आरोप प्रत्यारोपातुंन  कुप्रसिद्धी देत  हॉटेल महाराष्ट्र अधिक चर्चेत आणल्याचे दिसत होते. .परिणामी  सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीद […]

नाविकांच्या योग्यतेवरील निर्बंध शितल ; डी.जी.शिपिंगने अधिकृत आवश्यक ठिकाणी निर्देश सूचना नोंदवावे असे न्यायालयाच्या सूचना

दि. 2 4k समाचार न्यायालयिन याचिकेवर सकारात्मक निर्णय …नाविक कामगार नेते गौरव पोरवालमुंबई :- नोवहन महानिर्देशनालयाच्या ३१/२०२५ या  नवीन काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार होंडूरास, पनामा वेलीज ,कुक आइलँड सहित अन्य देशाच्या प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या नागरिकांच्या गुणवत्ता व योग्यतेच्या  मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने या वर आक्षेप घेत त्यामध्ये अनेक अटी ,शर्ती लादल्याने नाविक क्षेत्राच्या नियमावलित […]

एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त पनवेलमध्ये विशेष सप्ताहाचे आयोजन

दि.  1 पनवेल(4k समाचार ) संजय कदम एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पनवेलच्या महसूल विभागाकडून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यभरात विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान पनवेल महसूल विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महसूल संवर्गातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच सेवानिवृत्त […]

वस्तार्‍याने वार करणार्‍या तडीपार गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, दि.1  4k समाचार संजय कदम (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पादचारी इसमावर वस्तार्‍याने वार करून जखमी करणार्‍या व रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास करणार्‍या एका तडीपार गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. मुकेश छेडा हे पनवेल, नाडकर्णी हॉस्पिटल जवळ राहत असून ते पनवेल रेल्वे स्टेशन येथे उतरून घरी जाण्यासाठी निघाले. ते […]

15 वर्षीय मुलीचे अपहरण

पनवेल, दि.1 4k समाचार  संजय कदम (वार्ताहर) ः एका 15 वर्षीय मुलीचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केल्याची घटना उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबतचा गुन्हा उलवे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सिमरन बाबुलाल मिन्झ (15) वर्षे असे या मुलीचे नाव असून उंची सुमारे 4.8 फुट, अंगाने सडपातळ, रंगाने सावळी, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे […]

शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप

पनवेल दि. ०१  4k समाचार ( वार्ताहर ) :  शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त  आज पनवेल शहरातील  दगडी शाळा येथील शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले .    शिवसेना  उपनेते  बबनदादा पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले . यावेळी महिला उपशहर संघटिका उज्वला गावडे यांनी शिष्यवृत्ती करीता […]

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन दिला मदतीचा हात

पनवेल दि. ०१ 4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन मदतीचा हात दिला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापनात पोलिसांना मोठी मदत होणार आहे.    दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स दिले. उपयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला […]

जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवे तर्फे मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था,उलवे यांच्या तर्फे जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू  इंग्लिश स्कूल मोरा  – उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू  विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थे मार्फत २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन्सिल, पेन पट्टी आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.जाणीव सामाजिक […]

कॉलनी फोरमकडून पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन – दुहेरी कराविरोधात ठाम भूमिका

पनवेल दि. ३० जुलै (4K समाचार )पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री. मंगेश चितळे यांना आज कॉलनी फोरम तर्फे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन माजी नगरसेविका व कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या नेतृत्वाखालील ५० जणांच्या शिष्टमंडळाने दिले. या वेळी फोरमने स्पष्ट केले की, “१ ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतल्या मालमत्ता कराचा भरणा […]

Back To Top