नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

संतोष कांबळे यांना हेतू पुरस्सर त्रास त्यांच्यावर तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई करा
माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांची मागणी

पनवेल दि. १८4k News संजय कदम ( वार्ताहर ) :  पनवेल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. २९ येथे रहात असणाऱ्या संतोष कांबळे यांनी बांगलादेशी, रोहिंगे या बेकायदेशीर स्थलांतरितांना उप भाडेपट्ट्याने जागा दिली अशा प्रकारची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे. जर त्यामध्ये सत्यता असती पोलिसांनी कारवाई केली असती. मात्र तसे काही न घडता […]

१५ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन.

उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )मा. जिल्हाधिकारी हे पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक आणि ग्रामपंचायत बंद करणे बाबत ठोस निर्णयासाठी बैठक घेत नसल्याचे निषेधार्थ तसेच हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे अनेक समस्या, प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२५ पासून जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद करनार असल्याचे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. शेवा कोळीवाडा […]

पनवेलकरांसाठी दिलासा शास्ती माफी योजनेची अमलबजावणी – जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे

पनवेल, दि. १९ (वार्ताहर):पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना अखेर लागू झाली असून, त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ही योजना लागू व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील वर्षभर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली. कळंबोलीतील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नागरिकांची […]

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचे कणखर नेतृत्व – मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची स्तुती

पनवेल (प्रतिनिधी):“लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांसारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका व जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे,” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले. ते चिपळे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी (दि. १९ जुलै) बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार […]

कामोठेतील पाणीटंचाईवर भाजपाचे सक्रिय पाऊल  विकास घरत यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांकडून तातडीच्या उपाययोजना

📍 विभाग : कामोठे📅 दि. १८ जुलै २०२५कामोठे परिसरात मागील काही दिवसांपासून जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री. विकास घरत यांनी थेट पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मा. चहारे (AE) आणि मा. देवरे (AAE) यांच्यासमवेत विविध सोसायट्यांना भेट दिली. या दौऱ्यात नागरिकांनी कमी दाबाने […]

रुस्तमजी फाउंडेशनच्या मनमानी व हुकूमशाही कारभारा विरोधात  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ११ ऑगस्ट पासून आमरण उपोषण.

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा, या विद्यालयातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आजतागायत सातवा वेतन आयोग नव्याने विदयालयाचा कार्यभार स्विकारणाऱ्या संस्थेने लागू केलेला नाही. परंतु सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे चालू असलेल्या वेतनामध्ये जुलै – २०१९ पासून वार्षिक वेतनवाढ आणि त्या अनुषंघाने राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता गेली सात वर्षे न […]

ट्रेलर-कंटेनर, डंपर आदी जड वाहनांवर ड्रायव्हरसोबत क्लीनर (अटेंडंट) ची नेमणूक करण्याची मागणी.

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुका अपघात निवारण समिती (नि)ने आजपर्यंत अनेक समस्यावर आवाज उठविला आहे.रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आदींवर नियंत्रण, अद्ययावत रूग्णालय, अपघातग्रस्तांना मदत, पार्किंग झोन, मास्टर प्लॅन, पायाभूत सुविधा इ. मागण्यांसाठी तालुक्याची शिखर संघटना म्हणून उरण तालुका अपघात निवारण समिती उरण तालुक्यात कार्यरत आहे उरण मधील वाढते अपघाताचे प्रमाण, मृत्यूची वाढती […]

प्रा.अनुपमा कांबळे यांना पीएचडी प्रधान

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील  प्रा.अनुपमा राजकुमार कांबळे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे त्यांना भूगोल विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील  ग्रामीण विकासावर दुग्ध व्यवसायाचा सामाजिक-आर्थिक परिणाम, पुणे (महाराष्ट्र) या विषयावर त्यांनी सखोल आणि […]

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्याततील प्रत्येक समाजाचा सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र लिंगायत समाजावर अन्याय करत महामंडळाचा लाभ घेण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्यात आला आहे.  इतर मागास बहुजन कल्याण विकास महामंडळ अंतर्गत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) म्हणून स्थापन करण्यात आली […]

वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील सोसायटीत  पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला 

दि.18  4k  News  वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील शुभ हर्ष सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर .. च्या माध्यमातून आपण कामोठे कराना आव्हान केले होते तर कामोठेतील जनता ही एक नवीन बदल पाहू इच्छित आहे […]

Back To Top