नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

पिडीत मुलीस फुस लावून नेणार्‍या तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पिडीत मुलीस फुस लावून कायदेशीर पालकांच्या ताब्यातून घेऊन जाऊन बाहेर राज्यात पसार झालेल्या आरोपीस पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा पाठलाग करून अखेरीस त्याला पिडीत मुलीसह ताब्यात घेतले आहे. या संदर्भात सदर मुलीच्या पालकांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दीपक शेळके, […]

अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध सुरू

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल शहर परिसरात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे नाव अजय करन निशाद (45 रा.लोखंडीपाडा) असे असून या ठिकाणी एकटाच राहत होता व मिळेल ते काम करत असे. त्याच्या डोक्यावरील केस काळे, मिशी व दाढी बारीक, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 3 इंच आहे. […]

तरुण बेपत्ता

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पत्नीला भेटण्यासाठी ठाण्याला जात आहे असे सांगून घरातून निघून गेलेला 32 वर्षीय तरुण घर न परतल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली आहे. आदित दिलीप क्षीरसागर (32) असे त्याचे नाव आहे. त्याचा रंग सावळा, उंची पाच फूट दहा इंच, मध्यम बांधा, उभट चेहरा, नाक सरळ असे त्याचे […]

भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो पुस्तकाचे प्रकाशन झाले,

पनवेल दि.११(प्रतिनिधी):”भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो.त्याला शब्दरूप मिळून त्याचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रत्येकाने लिहिते झाले पाहिजे.” असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गजल- कार ए.के.शेख यांनी काढले.येथील के. गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद- शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काल,शनिवारी वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,” पनवेलनगरी […]

*करंजाडे शहरात शिवसेनेच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली💐!*

आज दिनांक ११ मे २०२५ रोजी, करंजाडे शहरामध्ये शिवसेना करंजाडे शहर विभागातर्फे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करंजाडेच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ५, करंजाडे,  या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनोदजी साबळे साहेब, उरण विधानसभा सचिव श्री. हितेश नाईक, तालुका संपर्क […]

पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे अवैध धंद्यांवर कारवाई

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागाचे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने हद्दीतील कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या […]

*रिक्षाची चोरी*

पनवेल दि.०७( संजय कदम): पनवेल शहरातील विनम्र हॉटेल समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली ७० हजार रुपये किमतीची रिक्षा अज्ञात चोरटयांनी चोरून नेण्याची घटना घडली आहे. राम कुमार सरोज (वय ४० रा.शिळफाटा) यांनी त्यांची काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक एम एच ०४ एफसी ६५१२ ही विनम्र हॉटेल समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली असता अज्ञात चोरट्याने ती […]

*ज्वेलर्सच्या दुकानातून बुरखाधारी महिलेनें  केली चोरी*

पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल शहरातील विनायक ज्वेलर्स या दुकानात आलेल्या   एका बुरखाधारी अज्ञात महिलेने हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे.    सदर महिला या दुनाकात येऊन तिने सोन्याच्या कडा दाखवण्यास सांगून नंतर हातचलाखीने जवळपास २ लाख रुपये किमतीचा सोन्याचा कडा हा तिच्या कडील बाजूस हाताच्या बोटाने ढकलून तो बुरख्या वरती पडल्यावर तो बुरख्याच्या खिशामध्ये […]

बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : मे महिना म्हणजे चोरट्यांचा सुगीचा काळ. या कालावधीत बहुतेक कुटुंब आपल्या मुळ गावी अथवा बाहेरगावी फिरण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरी हेरून ते पूर्णपणे साफ करतात. या सुट्टीच्या हंगामात चोरट्यांचा सुळसुळाट वाढून चोरी, घरफोडी सारख्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सुट्टीच्या हंगामात बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन […]

उलवे पोलिसांकडून  कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई 

पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच बेकायदेशीर कृत्य आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे […]

Back To Top