नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

धावत्या बसमध्ये चोरी करणारा अटकेत

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः  मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील महिला प्रवाशांची पर्स चोरीतून लाखोंचा मुद्देमाल चोरणार्‍या चोरट्याला कामोठे पोलिसांच्या पथकाने अखेर अटक करुन त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली. मूळ गुजरात येथे राहणारा आकाश पटेल असे या 32 वर्षीय संशयीत चोरट्याचे नाव आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटनांची नोंद […]

टँकर मधील डिझेलची चोरी

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः कर्नाटकातून तळोजा परिसरात माल खाली करण्याकरितां आलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. विजयकुमार अजोरपाल हे ठाणे जिल्ह्यात राहत आहेत. हे कळंबोली येथील टैंकर क्रमांक एमएच 43 सी.ई 1688 या गाडीवर टैंकर चालक […]

डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर जप्त; चालकांवर कारवाई

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः ’सिडको’ने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्‍या डंपर चालकांची ’सिडको’ कडून धरपकड सुरुच आहे. उलवे परिसरातील ’सिडको’ च्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर ’सिडको’ च्या पथकाने उलवे येथील अटल सेतू जवळ पकडले. त्यानंतर सदर 4 डंपर चालकाविरोधात उलवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा […]

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून ब्लेडने केले चेहर्‍यावर वार

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः दारु पिण्यासाठी आरोपीने पैसे मागितले असता ते न दिल्याने आपसात संगनमत करून सदर रिक्षा चालकास मारहाण करून तसेच ब्लेडने चेहर्‍यावर वार करून त्याला जखमी केल्याची घटना रेल्वे स्टेशनच्या आवारात साई मंदिराजवळ घडली आहे. रिक्षा चालक आशिक आलम शेख (35 रा.नवनाथ झोपडपट्टी) याच्याकडे चार अनोळखी इसमांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता त्याने […]

होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटीची चोरी

पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅण्डच्या जवळ उभी करून ठेवलेली होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटी गाडीची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना घडली आहे. केतन गोसावी यांची 10 हजार रुपये किंमतीची होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटी गाडी क्रं.एमएच-06-एटी-4152 काळ्या रंगाची ही सदर ठिकाणी उभी केली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस […]

पनवेल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत तिन्ही शाळेंनी मिळवला दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश

पनवेल दि.१३ (संजय कदम) : सालाबादप्रमाणे यंदाही दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत तिन्ही शाळेंनी दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत केली जाते. यातूनच विद्यार्थी मनापासून शिक्षण घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात. यंदाही  पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या […]

स्कुटी गाडीची चोरी

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील शिवशंभो नाका येथील न्यू पंजाब हॉटेल समोर उभी करून ठेवलेली दुचाकी गाडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.  दिनेश राजानी यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची होंडा अ‍ॅक्टीव्हा गाडी ही हॉटेल समोर उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बोलण्यात गुंतवून दुकानातील रोख रक्कम केली लंपास

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बोलण्यात गुंतवून दोघा अनोळखी व्यक्तींनी दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून दुकानातील कॅश काऊंटरमधून रोख रक्कम लंपास केल्याची घटना ओरियन मॉलमध्ये घडली आहे. येथील अमुक्ती शॉपमध्ये दोन अनोळखी व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व एक महिला ग्राहक बनून दुकानात आले व त्या पैकी अनोळखी मुलीने दुकानातील कर्मचार्‍याला बोलण्यात गुंतवून तिच्याबरोबर असलेल्या मुलाने दुकानातील कॅश […]

अज्ञात चोरट्याने केली सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः एका अज्ञात चोरट्याने पनवेल तालुक्यातील नेरे सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी करून आतील ऐवज तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नेरे सुपर मार्केट शॉपचे शटर अज्ञात चोरट्याने कश्याचे तरी सहाय्याने तोडून व आत प्रवेश करून दुकानातील विविध सामान व रोख रक्कम असा मिळून जवळपास 71 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज […]

शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेलने आयोजित  लाईन आळी क्रिकेट प्रिमियर लीग 2025 अलंकार फाईटर्स प्रथम तर अभिज स्ट्रायकर्स द्वितीय

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेलने आयोजित केलेल्या लाईन आळी क्रिकेट प्रिमियर लीग 2025 अलंकार फाईटर्स प्रथम तर अभिज स्ट्रायकर्स द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेल लाईन आळी प्रीमियर लिग – 2025  यंदाचे 10 वे वर्ष होते. संघ मालक अलंकार महाजन ह्यांचा अलंकार फाईटर्स प्रथम व उप […]

Back To Top