नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: नवी मुंबई

रायगड जिल्ह्यात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा विजय : शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल १ लाख २० हजार रुपये बोनस 

4k समाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी)  देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दिपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या […]

ओरायन मॉलने साकारला भला मोठा सिंधुदुर्ग किल्ला’; मॉल संस्कृतीत आपले सण उत्सव जोपासण्याचा संदेश

4k समाचार पनवेल दि.16 (संजय कदम): शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व खूप जास्त होते.ते फक्त संरक्षणासाठी नव्हते तर स्वराज्याच्या राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक धोरणांचा आधार होते. किल्ले ही स्वराज्याची प्रबळ सुरक्षा व्यवस्था होती, ज्यातून शत्रूंपासून स्वराज्याचे संरक्षण करणे, लष्करी कारवाया करणे आणि सैन्यासाठी आश्रयस्थान मिळवणे शक्य झाले. राजगड, रायगड यांसारख्या किल्ले राजधानी आणि प्रशासनाचे केंद्र […]

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कामोठेकरांचा पुढाकार — सहा लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात!

4k समाचार दि. 16 कामोठे : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शेवगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत अभियान राबविण्यात आले.या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष पोपट शेट आवारी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सहा लाख रुपये […]

चिंद्रनमधील भूसंपादनाविरोधातील आंदोलन तीव्र; महिलांचा पाण्यात उतरून निषेध

4k समाचार दि. 15 नवी मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाने (MIDC) केलेल्या भूसंपादनाला अन्यायकारक ठरवत तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी चिंद्रन गावातील महिलांनी पाण्यात उभे राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला. सहभागी महिलांपैकी काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]

रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंची अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी

4k समाचार दि. 15 उलवे – युनिव्हर्स कराटे मार्शल आर्ट अकॅडमी इंडियाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत उलवे नोडमधील रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील प्रिनल भालेराव आणि मोहम्मद इफराज शेख या विद्यार्थ्यांनी काटा प्रकारात उत्तम प्रदर्शन करत कांस्य पदक पटकावले. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन आणि […]

भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद

4k समाचार दि. 15  भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे […]

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सीकेटी कॉलेजमध्ये इमोशन फ्रेडली कॅम्पस डे साजरा  

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (अधिकारप्रदत्त  स्वायत्त) अर्थात सीकेटी कॉलेजमध्ये युवा मानसरंग क्लबच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘इमोशन फ्रेडली कॅम्पस डे’ हा कार्यक्रम पार पडला.   प्रो. सोनाली हुद्दार यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करत मुख्य प्रवक्ते प्रो. डॉ. बी.एस.पाटील व […]

तलवारबाजी स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी 

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेजमध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ स्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक चार कांस्य पदक पटकाविले.       या स्पर्धेत मुलांनी इपी प्रकारात कांस्य पदक व सेबर प्रकारात कांस्य पदक तर मुलींनी […]

 कुस्ती स्पर्धेत सीकेटी कॉलेजची प्रशंसनीय कामगिरी 

4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  खांदा कॉलनी (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद  प्राप्त केले.   त्याचबरोबर स्पर्धेत  रितिका […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन

4 k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ. […]

Back To Top