नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Category: नवी मुंबई

दगडी पोळपाट डोक्यात पडून १ जण जखमी

4k समाचार दि. 13 पनवेल जवळील तळोजा उपनगरामध्ये इमारतीखाली उभ्या असणाऱ्या मुलाच्या डोक्यात पोळी बनवण्यास लागणार मार्बलचा पोळपाट पडल्याने तो मुलगा जखमी जखमी झाला आहे. तळोजा येथील सेक्टर १०, कैलास टॉवर इमारतीखाली हे घटना घडली आहे.  दहावीत असणारा हा मुलगा कैलास टॉवरमधील तळमजल्यावर दुचाकी दुरुस्तीच्या दुकानासमोर उभा होता. या मुलाच्या डोक्यावर मार्बलचे पोळपाट पडल्याने डोक्यात […]

कामोठे सेक्टर 35 मध्ये ‘शुभ कलश’ सोसायटीत त्वरित औषध फवारणी

4k समाचार दि. 13 कामोठे सेक्टर 35 येथील शुभ कलश सोसायटीत सदस्यांनी औषध फवारणीसाठी केलेल्या मागणीनंतर पनवेल महानगरपालिकेने तत्परता दाखवत त्वरित फवारणीची कारवाई केली. मच्छरजन्य आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमासाठी निर्धार सामाजिक संस्था आणि कामोठे कॉलनी फोरमचे श्री. निलेश किसन आहेर यांनी पुढाकार घेतला.“जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आपले […]

पनवेलच्या विकासाला आयुक्तांचे पारदर्शक नेतृत्व, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनकडून सन्मान

4k समाचार पनवेल शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाची दखल घेत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने त्यांचा विशेष गौरव केला आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सन्मानपत्र प्रदान केले.  या भेटीदरम्यान, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर – कच्छी […]

माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात मंगळागौर स्पर्धा; माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

4k समाचार  दि. 12  पनवेल वार्ताहर  (संजय कदम) श्रावण महिन्यातील मंगळवार म्हटलं की महिलांसाठी आनंदाचा सोहळा—मंगळागौर! महाराष्ट्रातील हा पारंपारिक सण नवविवाहित महिलांसाठी खास असून, देवी गौरीच्या पूजेद्वारे वैवाहिक सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. याच सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय व जूनिअर कॉलेज आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर […]

कासाडी नदीत केमिकल्सने विषप्रयोग?; मासे आणि गुरे मृत झाल्याने शिवसेना आक्रमक

4k समाचार  पनवेल दि.१२(वार्ताहर): पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणा-या कासाडी नदीत केमिकल टाकून विष प्रयोग करणा-यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केली आहे. त्या कासाडी नदीतील केमिकमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून […]

पनवेलमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ८ जणांवर गुन्हा दाखल

4k समाचारपनवेल, दि. १२ – पनवेल शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी लक्ष्मी वसाहत परिसरातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जुगार खेळण्यासाठी वापरलेली रोकड रक्कम आणि साहित्य जप्त करण्यात आले. धाड मोहिमेची माहितीपनवेल शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, लक्ष्मी वसाहत येथील एका […]

नेरुळ सुश्रुषा रुग्णालयात आग  २१ रुग्णांचे जीव वाचले, मोठी दुर्घटना टळली

4k समाचार दि. 12 नेरुळ सेक्टर ६ येथील सुश्रुषा रुग्णालयाच्या बेसमेंटमधील सर्व्हर रूमला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील २१ रुग्णांना, ज्यात ४ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या तात्काळ कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेत रुग्णालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, फायर ऑडिट झाले होते का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित […]

वृद्धाला बोलण्यात गुंतवून लाखोंची सोनसाखळी लंपास

नवी मुंबई: सानपाडा येथील ८२ वर्षीय वृद्धाला रिक्षाचालकाने बोलण्यात गुंतवून आणि चोरीची भीती दाखवून लाखोंची सोनसाखळी लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात सतर्कता वाढली असून, सानपाडा पोलीस या प्रकरणी तपास सुरू ठेवले आहेत. माहितीनुसार, वृद्ध व्यक्ती सानपाडा परिसरात चालत होता. त्यावेळी एका रिक्षा चालकाने त्याला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर, चोरीची भीती दाखवून सोनसाखळी काढून देण्यास सांगितले. […]

रक्षाबंधनासाठी जात असताना रेल्वेत लाखोंची बॅग चोरी

4k समाचार दि. 12 नवी मुंबई – रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडे जाण्याचा आनंद काही तासांतच दु:खात बदलला. सायगांव येथील सिद्धांत सायगांवकर (वय २५) हे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पनवेलला जात असताना सोमवारी सकाळी रेल्वे प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेवर चोरट्याने हात साफ केला. या बॅगेत लाखोंच्या किमतीचा लॅपटॉप, महागडे मोबाईल फोन, चार्जर्स, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे होती. ही घटना […]

अल्पवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू

4k समाचारठाणे कासारवडवली परिसरात सोमवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. मृत मुलगा जुम्मा नगर येथील रहिवासी असून, तो तलावात पाण्याच्या खोलीचा अंदाज घेत पोहत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलीस पथकाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र, त्याला बाहेर काढेपर्यंत […]

Back To Top