पनवेल दि.19 (वार्ताहर) ः कारवरील ताबा सुटल्याने कारचालकाने पुढे जाणार्या पिकअपला पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मुंबई लेनवर किमी 2.600 येथे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे.टेम्पो पिकअप क्र. एम एच 46 बीएम 6998 यावरील चालक मच्छिंद्र नामदेव […]
खारघर सेक्टर 34 मधील आग विझवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांचा पुढाकार
पनवेल दि.19 ( 4kNews) ः खारघर वसाहतीमध्ये लागलेली आग राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांच्या तत्परतेमुळे अग्नीशमन दलाला विझविण्यात यश मिळाले आहे. खारघरमधील फरशीपाडा सेक्टर 34 इंटरनॅशनल फुटबॉलच्या आवारात भीषण आग लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमजान शेख हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर […]
श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ विधीवतरित्या संपन्न
पनवेल दि.19(4kNews)ः पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार दि.25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला. यावेळी पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर त्याचप्रमाणे शिवसेना महानगरप्रमुख अॅड.प्रथमेश सोमण हे सपत्नीक तसेच सुनील खळदे, चेतन देशमुख, यतीन देशमुख आदी या […]
माजी आमदार बाळाराम पाटील लढले, पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले
पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला. बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या.तसेच स्टार […]
पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी
साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या पाणवल्या कडा अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू […]
बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, “हिंदुत्व सोडून रडतरौतांच्या नादी लागणे तुम्हाला केवढ्याला पडले हे बघा, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाली आहे.” तसेच, “रडतरौतांच्या उद्धटपणामुळेच […]
25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाले असून, महायुतीला एकत्र 234 जागांवर विजय मिळाला आहे. 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या असून, या विक्रमामुळे भाजप एकमेव पक्ष म्हणून ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर […]
मराठवाड्यात महायुतीचा डंका, 46 पैकी 40 जागांवर विजयाचा गुलाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतमोजण्यांनंतर मतदारांचा कौल महायुतीलाच मिळाल्याचं पहायला मिळाले. 288 जागांपैकी 235 जागा मिळवत राज्यात महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला. महाविकास आघाडीला 50 चा आकडाही ओलांडला आला नाही. मराठवाड्यातही महाविकास आघाडी धारातिर्थी पडल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील 46 मतदारसंघांपैकी 40 जागांवर महायुतीच ‘लाडकी’ ठरल्याचं समोर आलं आहे. तर, मराठवाड्यामध्येही मनोज जरांगेंची ताकद असताना, त्यांचा सुफडा साफ […]
अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. काही वेळा पूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं […]
आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (4kNews )आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून लोकनेते […]