एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल त्यातून अनेक संदेश जातील, भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी […]
शर्वरी प्रमोद कांबळे हीची कोणी चौकशी साठी आल्यास त्यांना गोवंडी स्टेशन येथे पाठवावे.
नवी ्मुंबई (4kNews) कामोठे सेक्टर 12 येथे राहणारी शर्वरी प्रमोद कांबळे वय 8 वर्षे हि सध्या गोवंडी रेल्वे स्टेशन येथे भेटली असून ती फक्त्त कामोठे सेक्टर 12 एवढंच सांगते कोणी चौकशी साठी आल्यास त्यांना गोवंडी स्टेशन येथे पाठवावे.
ऐरोली
नवी मुंबईः बॉम्बस्फोटाची धमकी; १ अटकेत
मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून ही धमकी दिली होती. धमकीचा फोन कंट्रोल रूमला येताच फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. मोबाईल नंबरवरून पोलिसांनी त्याच्या राहत्या ठिकाणाची माहिती मिळवली असता, तो सापडला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला […]
गळफास घेऊन मुलीची आत्महत्या
१४ वर्षीय मुलीने रात्रीच्या दरम्यान करंबळी येथील खेळाच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली. आरोपी सुनील भगत याने मुलीला लग्नाचे वचन दिले होते. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तणावाखाली आल्याने मुलीने गळफास घेतला.
वाशीत बारवर कारवाई
वाशीतील संडे बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या ठिकाणी महिला वेटर ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वाशी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, बेकायदेशीरने डान्सबार चालवला जात असल्याचे तसेच अश्लील हावभाव करून नृत्य सादर करत असल्याचे दिसून आले. त्यावरून बारवर कारवाई करून संबंधितांवर वाशी पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.
मोबदला न देता हडपले ५५ लाख रुपये
तुकाराम दुधे यांची ५५ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी आणि महाजनको कंपनीचे इंजिनियर यांच्याविरोधात करण्यात आला. फजल अन्सारी याने त्याच्या मेसर्स साई अँश पॉंड् ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले तेवढ्या रकमेच्या महाजनकोच्या पावत्या दाखवून तुकाराम यांच्याकडून कंपनीमध्ये ३० टक्के भागीदार […]
श्री राहुल भैया दुबाले यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या महाराष्ट्र भर वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते.
दिनांक १ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल भैया दुबाले यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या महाराष्ट्र भर वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले होते. याच धर्तीवर रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री. किशोरजी वाजे यांच्या मार्गदर्शनानुसार आज *श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित प्राथमिक माध्यमिक आदिवासी शाळा. वाकडी, पनवेल* येथे शाळेतील मुलांना बिस्किट वाटपाचा उपक्रम पार […]
मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण
सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मोहोपाडा रसायनी येथे सुपर स्पेशालिटी अष्टविनायक हॉस्पिटलचे लोकार्पण सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासांबे आणि माजी महिला बाल सभापती रायगड जिल्हा परिषद सौ. उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यासाठी रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर बांगर सर ही उपस्तिथ होते. 18 वर्षांपासून अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलोनी, नविन पनवेल (पश्चिम) […]
पनवेलकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा
थंडीची चाहूल लागताच पनवेलमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे, धुलिकणांच्या त्रासामुळे श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या दवाखान्यातून मोफत उपचार केले जात असले तरी खासगी दवाखान्यातील रुग्णांचा ओघही कमी झालेला नाही. दरम्यान, पालिकेने सर्व दवाखाने आता पूर्णवेळ म्हणजेच सकाळी 10 ते रात्री 10 असे बारा तास सुरू ठेवले असल्याने रुग्णांना […]
विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा
पनवेल (प्रतिनिधी) बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे. नवी, मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील […]
