नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

Category: पनवेल

मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक

4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : कामोठे वसाहतीतील  सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या  दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक  झाला असून तातडीने पनवेल महानगरपालिकेने आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली आहे .    या संदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे […]

डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील यांची शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कोकण

4k समाचार पनवेल दि. २८ ( संजय कदम ) : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तृत्वाला स्मरूण तसेच शिवसेना पक्ष प्रमुख  एकनाथ शिंदे  (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार  डॉ. अजिंक्य प्रकाश पाटील यांची शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कोकण विभाग […]

पनवेलमध्ये स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात

4k समाचार दि. 28 पनवेल :पनवेल शहरातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था स्वरसंस्कार संगीत विद्यालय याचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील कला, संस्कार आणि क्रीडा क्षेत्रात भक्कम पायाभूत कार्य करण्याच्या उद्देशाने ‘संस्कार प्रतिष्ठान’ या नव्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.  मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमासाठी अखिल […]

पनवेल पालिकेची ६१ ठिकाणी विसर्जन व्यवस्था

पनवेल :  4k समाचार दि. 27गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. शहरातील तब्बल ६१ गणेशघाटांवर मंडप, वीजपुरवठा तसेच पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांना प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येणार असून, विसर्जनाच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे सर्व विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. पनवेलकरांसाठी […]

शेकाप कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नियुक्ती

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. अमोल शितोळे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना कामोठे विभाग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]

शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नियुक्ती

4k समाचार पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.दिलीप कदम यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना पनवेल महानगरपालिका शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप […]

नवसपूर्ती झाल्याने अ‍ॅड.कोमल मोहनीश भोईर यांनी दिली गणपती बाप्पाची मुर्ती भेट

4k समाचार पनवेल, दि.27 (संजय कदम) ः केलेला नवस पूर्ण झाल्याने त्याची उतराई म्हणून अ‍ॅड.कोमल मोहनीश भोईर आणि उद्योजक मोहनीश अनंत भोईर यांनी शिवनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणपती बाप्पाची मुर्तीची भेट देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवस फेडला आहे. शिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरी (प.) येथील गणरायाकडे भोईर कुटुंबियांनी नवस बोलला होता. त्या नवसाची पूर्तता झाल्याने […]


मराठा मोर्चा नियोजनासाठी पोलिसांची बैठक

4k समाचार  दि. 25 पनवेल | आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक २१ ऑगस्ट रोजी पनवेलमधील मंथन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सहायक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मराठा मोर्चाचे […]

जिल्हा उद्योग केंद्र रायगड- अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने वृक्षारोपण संपन्न

4k News*पनवेल दि.२5 (संजय कदम):  जिल्हा उद्योग केंद्र रायगड – अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने आज वृक्षारोपण रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांत अधिकारी पवन चांडक, तहसीलदार विजय पाटील, पनवेल महापालिकेचे उपयुक्त वैभव विधाते, पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन. […]

चोरीला गेलेली गाडी नदीत सापडली

4k समाचार पनवेल, दि.25 (संजय कदम) ः  रात्रीच्या वेळी चोरलेली गाडी अज्ञात चोरट्याने गावाजवळील नदीत टाकून तो पसार झाल्याची घटना घडली असून गावकर्‍यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी ती गाडी पाण्यातून बाहेर काढली आहे.  पनवेल जवळील भिंगारी येथे कांदेवाडी या ठिकाणी राहणार्‍या एका डबेवाल्यांची दुचाकी गाडी ज्याची किंमत जवळपास 1 लाख 40 हजार रुपये इतकी आहे […]

Back To Top