नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: पनवेल

कारची पिकअप गाडीला धडक ; 2 जखमी

पनवेल दि.19 (वार्ताहर) ः कारवरील ताबा सुटल्याने कारचालकाने पुढे जाणार्‍या पिकअपला पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मुंबई लेनवर किमी 2.600 येथे खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे.टेम्पो पिकअप क्र. एम एच 46 बीएम 6998 यावरील चालक मच्छिंद्र नामदेव […]

खारघर सेक्टर 34 मधील आग विझवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांचा पुढाकार

पनवेल दि.19 ( 4kNews) ः खारघर वसाहतीमध्ये लागलेली आग राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांच्या तत्परतेमुळे अग्नीशमन दलाला विझविण्यात यश मिळाले आहे. खारघरमधील फरशीपाडा सेक्टर 34 इंटरनॅशनल फुटबॉलच्या आवारात भीषण आग लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमजान शेख हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर […]

श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार समारंभ विधीवतरित्या संपन्न

पनवेल दि.19(4kNews)ः पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार दि.25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला. यावेळी पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर त्याचप्रमाणे शिवसेना महानगरप्रमुख अ‍ॅड.प्रथमेश सोमण हे सपत्नीक तसेच सुनील खळदे, चेतन देशमुख, यतीन देशमुख आदी या […]

माजी आमदार बाळाराम पाटील लढले, पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला. बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या.तसेच स्टार […]

पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी

साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या पाणवल्या कडा अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर  शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू […]

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार – लोकनेते रामशेठ ठाकूर 

पनवेल (4kNews )आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.          आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून लोकनेते […]

पराभवानंतर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू पराभूत झालेत. पण सर्व कार्यकर्त्याचे मी आभार मानतो त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. माझ्या या पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका. बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे. हे कार्य आपण पुढे करत राहू, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. आज हरलो तरी उद्या आपण जिंकेल. कुठे चुकलो असेल कुठे कमी पडलं […]

शरद पवार संपले अजित पवारांच पुनरागमन

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत शरद पवार गटाचे 14 आमदार निवडून आले आहेत, पण महायुती बहुमताने विजयी झाली आहे. अजित पवार गटाने 41 उमेदवारांना विजयी करून मोठा विजय मिळवला आहे. आता प्रश्न आहे की शरद पवार गटाचे उमेदवार अजित पवारांसोबत जाणार का? यावर राजकीय वर्तमनात चर्चा सुरू असून, संभाव्य गटबाजी आणि राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष आहे. […]

आम्ही चक्रव्युह तोडून दाखवू तो चक्रव्युह तुटलेला आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती 229 जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

Back To Top