नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

Tag: #Cmofmaharshtra

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न

4k समाचार पनवेल प्रतिनिधी. संजय कदमपनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने सोमवार दिनांक ४  ऑगस्ट रोजी पनवेलच्या पीर करम अली शहा उर्दू प्राथमिक शाळेतील मुलींना “गुड टच – बॅड टच” या अत्यंत संवेदनशील विषयावरती समुपदेशन करण्यात आले. माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे आणि सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे या दोन निष्णात वक्त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. पनवेल तालुका […]

पनवेल-उरण युवासेना पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त

4k समाचारउरण दि ४ (विठ्ठल ममताबादे )युवासेना हे शिवसेनेचे महत्वाचे अंग आहे.शिवसेनेत युवा सेनेला, युवा सेनेच्या कार्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मात्र शिवसेना(शिंदे गट )पक्षाचे आदेश मोडून पक्षाचे नियम पायदळी तुडवीणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आल्याने युवा सेनेत खुप मोठी खळबळ माजली आहे.युवासेनेच्या ठाणे येथील महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या काही स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांना त्यांची पदे बरखास्त […]

जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

4k समाचार आर्थिक छळ आणि मानसिक त्रासामुळे शिक्षकांचे ११ ऑगस्टपासून आमरण उपोषणउरण दि ४(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट (शेवा )विद्यालयातील  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आता सहनशीलतेच्या पलीकडे पोहोचले आहेत. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी येत्या ११ ऑगस्ट, २०२५ पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. नव्याने […]

नवी मुंबईः पालिका कर्मचाऱ्यावर हिंदी बोलण्यासाठी दबाव?

4k समाचार नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील विभाग कार्यालयात पालिका कर्मचाऱ्यावर हिंदी बोलण्यासाठी एका नागरिकाने अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कर्मचाऱ्याने संबंधित नागरिकाला मराठीत बोलावे अशी विनंती केली.  त्यावेळी संबंधित नागरिकाने त्याच्या कुटुंबाने वाद घातला. त्यावेळी इतर कर्मचारी अधिकारी मदतीला धावले. हे सरकरी कार्यालय आहे. इथे आपण मराठी बोलण्याची सक्ती करू शकत नाही असे […]

याकूब बेग हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त;आबिद सरांच्या देशभक्तीपर गीते असलेल्या ‘मेरा भारत’ या पुस्तकाचे संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काजी व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन

4k  समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) :   पनवेल एज्युकेशन सोसायटी संचालित याकूब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त याकूब वेग हायस्कूल कॅम्पसमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी अध्यक्षस्थानी होते. आबिद मुन्शी सरांच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसाठी देशभक्तीपर […]

गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

4k समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दोन समई हस्तगत केल्या आहेत.     नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि गजाजन घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि अनिरुद्ध गिजे , पो उपनि […]

पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक

पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही खुला राखीसोबत मिठाई व इतर भेटवस्तूचे पैकेज खरेदीसही पसंती दिली जात आहे. पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. याशिवाय […]

वाहनाची बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला!

4K समाचार दि. 4 नवी मुंबई,  पनवेल तळोजादोषी: अमुल्ला खान (राहणार रामदेव टॉवर, फेज 1)हि घटना 31 जुलै रोजी रात्री हिरोसिंह पवार यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   त्यांनी त्यांच्या वाहनातील (MH-46 EF 0369) बॅटरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला पकडले. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. वाहन पार्क करून […]

कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी

4k समाचारपनवेल – कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये,उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी, सचिव श्री गणेश म्हात्रे,सहसचिव: सुनिता रामचंद्र,कोषाध्यक्ष: सौ प्रणाली म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी: जोशना राजपूत,युवाशक्ती प्रमुख: श्री जयेश शिंदे,सदस्य:सौ.ऋता भामरे,रामदास गायधने, अनिल दाभाडे,चित्रलेखा जाधव,संजय गुरव,श्याम पुंडे, गुणवंत पाटील,योगिनी वैदू,विलास […]

खारघर शहरातील खड्डेमय रस्ताविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

पनवेल, दि.3  4 k सामाचार(वार्ताहर) ः पनवेल महापालिका अंतर्गत येणार्या खारघर शहराला स्मार्ट सिटी हा दर्जा मिळाला असला तरीही शहरात मुख्य रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहेत फक्त 15 दिवसांपुर्वी केलेल्या  डांबरीकरणातुन रस्ते वाहुन गेले व भ्रष्ट कंत्राटदारांचा भ्रष्टाचार उघडा पडला आहे , महापालिका कोटीचे निविदा देतात ते रस्ते बांधण्यासाठी काढतात का खड्डे पाडण्यासाठी असा […]

Back To Top