नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पनवेल,दि.6 : ( 4kNews)पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने पनवेलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आयुक्त श्री.मंगेश चितळे , उपायुक्त कैलास गावडे,  उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके,  मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,  शहर अभियंता संजय कटेकर, जिल्हा […]

अवैधरीत्या गौमांसची वाहतुक करणाऱ्या ४ जणांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल दि.०७ (वार्ताहर) (4kNews): महाड येथुन गोवांशाची कत्तल करून गोवंषवर्गिय जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देषाने मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्यास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने पळस्पे फाटा येथे जागरूक नागरिकांच्या मदतीने अडवले असून यावेळी ४ जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर ३ जण पसार झाले आहे. महाड येथून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या गौमांसची वाहतूक करणार […]

भीषण कार अपघात ग्रस्त ५ वर्षाच्या लहानग्या मुलीचा जीव अपोलोने वाचवला

मल्टिडिसिप्लिनरी मेडिकल टीमने जीवनरक्षक देखभाल व तत्काळ उपचार करून मुलीचा जीव वाचवलापनवेल दि.०७ (4kNews) : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झाली शोकांतिका! ५ वर्षांची मुलगी आई श्रीमती स्नेहा हिचा वाढदिवस साजरा करून आई-वडिलांसोबत घरी परतत होती. एका एसयूव्हीने त्यांच्या कारला धडक दिली, दुर्दैवाने वडिलांचा जागीच मृत्यू झाला, लहान मुलगी आणि तिच्या आईला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. आईची प्रकृती […]

विश्व हिंदू परिषदच्या वतीने गीता जयंती निमित्त ‘शौर्य संचलन’

पनवेल दि.०७ (संजय कदम) : विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत, रायगड विभागातर्फे गीता जयंती निमित्त शौर्य संचलनचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पथ संचलन व त्यांनतर विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख वक्ते यांची मार्गदर्शनपार सभा होणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना संताचे […]

ब्लू पॅंथर्स पनवेल संघटनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी अल्पोपहार व चहा पाणी वाटप

पनवेल (6 डिसें ).कामोठे (4kNews)- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण भारतामध्ये अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांवर ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या  दादर चैत्यभूमी या येथे संपूर्ण भारतातील अनेक लोक प्रत्यक्षपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते […]

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव

कामोठे (4kNews)जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग  दिन साजरा करण्यात येतो. दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग  दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगाना प्रोत्साहन मिळावे व […]

महापालिकेची चारही प्रभागात अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई,

पनवेल,दि.04:  पनवेल महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून हातगाड्यांवर तसेच अनधिकृत्या बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरित्या ठेवलेल्या सामानांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्यावतीने ही  कारवाई करण्यात आली. शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत असल्याने मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी कळंबोली मध्ये सुमारे 12 हातगाड्यांवरती […]

तळोजा पोलिसांतर्फे गुन्ह्यातील जप्त 4 मोटार सायकलींचा जाहीर लिलाव,

पनवेल, दि.4 (4kNews) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्ह्यातील जप्त 4 मोटार सायकलींचा जाहीर लिलाव दि.6/12/2024 रोजी तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात येणार आहे. यामध्ये यामहा मोटार सायकल, पल्सर मोटार सायकल अशा 4 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असून, सदर वाहने घेण्यास कोणी इच्छुक असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्र.022-27412333, 9082125141, 9870301090 वर संपर्क […]

अ‍ॅड.मनोज भुजबळ यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे आले गौरविण्यात

पनवेल, दि.4 (4kNews) ः वकील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजतर्फे नामांकित वकील मनोज भुजबळ यांना सर्टीफिकेट देवून गौरविण्यात आले आहे. अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी आतापर्यंत केलेल्या कामााचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे प्रेसिडंट रो.विजय गोरेगावकर, सचिव रो.रुपेश यादव, व्होकेशनल डायरेक्टर रो.काशिराम पाटील, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रो.शितल शहा, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर रो.मधुमिता बर्वे आदींनी कौतुक […]

पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे  गंभीर दुखापत अपघात झाला आहे.

अपघात ता.वेळ व ठिकाण :-आज दि.04/12/2024 रोजी 12:20 वाजताचे सुमारास दृतगती मार्गाचे पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे अपघात झाला आहे. गंभीर दुखापत अपघात अपघातातील वाहन :-1) अल्टो कार क्र-MH03CB48602) अज्ञात वाहन अपघातामधीलगंभीर जखमी( अल्टो कार क्र-MH03CB4860 ) 1) कल्पना वसंत सैद वय 572) कविता लक्ष्मण शिंगोटे वय603) वसंत सदाशिव सैद वय 624)लक्ष्मण […]

Back To Top