दत्त दत्त ऐसे लागले ध्यान.. कोपर येथे मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी
पनवेल/प्रतिनिधी — ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शहरातील विविध दत्त मंदिरांत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कोपर येथील आर 4 येथील बळीराम धर्मा पाटील व शंकर धर्मा पाटील यांच्या दत्त मंदिरामध्ये सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यावेळी पाटील परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त कोपर येथील प्लॉट 221 आर 4 येथील अपेक्स […]
माजी नगरसेवक विकास घरत यांनी कामोठेमधील ५ क्षयरोगग्रस्तांना केली मदत
पनवेल दि.१४ 4News) : रायगड जिल्हा क्षयरोग विभागा मार्फत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसीय टीबी मुक्त अभियान संपुर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अभियानात सामाजिक दायित्वच्या भावनेतून माजी नगरसेवक विकास घरत यांनी क्षयरोग निदान झालेल्या कामोठेमधील ५ व्यक्तींना पोषणासाठी सहाय्य दिले. या अभियानात अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट आणि एक्स रेच्या मदतीने क्षयरोगासाठी […]
श्री दत्त जयंती सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिल्या भेटी
पनवेल, दि.14 (4kNews) ः आज श्री दत्त जयंती सोहळा पनवेल तालुक्यात मोठ्या धार्मिकतेने तसेच विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न होत आहे. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी देवून आशिर्वाद घेतले आहे. खारघर, बेलपाडा, रोडपाली, कळंबोली आदींसह ग्रामीण भागातील विविध श्री दत्त जयंती सोहळ्याला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये […]
पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील २० वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्यांसमवेत शुक्रवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी वयाळ ते भोकरपाडा पाईपलाईनच्या सद्यस्थितीत असलेल्या कामाची पाहणी करून या योजनेची सर्व कामे 31 मार्चच्या आधी पूर्ण […]
भक्तिमय वातावरणात शास्त्रीय व अभंगवाणीचा कार्यक्रम
पनवेल (4kNews) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ तळोजे मजकूर योगीनगर धोंडली यांच्यावतीने ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवानिमित्त श्रीस्वामी समर्थ मठ मंदिरात शास्त्रीय व अभंगवाणीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात आसाम येथील गायिका श्रुती बुजरबुरुहा यांनी राग दुर्गामध्ये बडा खयाल व छोटा खयाल घेऊन ‘श्रीराम चंद्रकृपालु’ तसेच […]
तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा; कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी
पनवेल (4kNews) तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदनही आयुक्तांना दिले आहे. पनवेल […]
नवी मुंबईत 25 ठिकाणी पोलिसांची छापेमारी ; 16 नायजेरियन नागरिकांना घेतले ताब्यात, 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसराससह नवी मुंबईत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे […]
नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील रिसॉर्ट, फॉर्मला वाढती मागणी
पनवेल, दि.14 (4kNews) ः नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी सुरू झाली असून पनवेल परिसरातील अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स आणि ग्रामीण भागातील फार्महाऊसच्या बुकिंग सुरू आहेत. यासाठी मुंबईसह अनेक शहरातील पर्यटक बुकिंग करत आहेत. यावर्षी 31 डिसेंबर मंगळवारी आहे. त्यामुळे शनिवार व रविवार हे दोन सुट्टीचे वार धरून किमान चार दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करता येणार आहे. पनवेल परिसरात मोठ्या […]
दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता.
(4kNews) दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री समर्थ गोविंदबाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. श्री १००८ महामंडळेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून कीर्तनाचा आस्वाद घेतला. […]
बालाजी सिम्फोनी सुरक्षा बैठक खांदेश्वर पोलिसांच्या मार्फत संपन्न
पनवेल, दि.13 (4kNews कामोठे ) ः खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी सोसायटीमध्ये सुरक्षा बैठक वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी सपोनि बळवंत पोलीस पाटील यांनी उपस्थित सोसायटीमधील रहिवाशांना व पदाधिकार्यांना सुरक्षितता जनजागृती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा,डायला 1930, 112, नवी मुंबई वॉट्सअँप चायनल, सायबर सेफ नवी मुंबई, […]
