नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे शाळेत  दहावीचा निरोप समारंभ साजरा

बुधवार दिनांक 29 /1/ 2025 रोजी लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे शाळेत दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गौरव पोरवाल सर, प्रमुख पाहुणे मा. श्री. राम निरंजन शर्मा (रिटायर्ड सायंटिफिक ऑफिसर बी. ए. आर. सी), विद्यालयाचे चेअरमन मा. श्री. जयदास गोवारी साहेब, व्हाईस चेअरमन मा. श्री. विनायक म्हात्रे सर, […]

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणार्‍या जितेंद्र म्हात्रेंना  राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणार्‍या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड  दबदबा असणारे अंमलदार म्हणून म्हात्रे यांची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पदक जाहीर करण्यात आले.  रायगड पोलीस दलात जितेंद्र म्हात्रे भरती झाले. माणगाव खालापूर पोलीस ठाणे, […]

सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ःशिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अहिल्या […]

मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी केला शिवसेनेत प्रवेश

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या सहकार्याने विनोद साबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मारुती पाटील, कमळाकर लबडे, मिरेंद्र […]

शिक्षण क्षेत्रात विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे वाटचाल – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  महाविद्यालयाचा (स्वायत्त)  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, जनार्दन भगत […]

मत्स्योद्योग व  बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे, विकास मंत्री नितेश राणे यांची आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली

करंजा मच्छीमार बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे, मच्छिमारांना डिझेल परतावा तसेच डिझेल कोटा मंजूर करण्याबाबत राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली, यावेळी उरण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी,करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, राजेश नाखवा, कैलास कोळी ,महेंद्र कोळी,विलास नाखवा आदी उपस्थित होते. यावेळी […]

शनिवारी नवीन पनवेलमध्ये गणेश मुर्ती स्थापना दिवस

पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी पीएल ५ नवीन पनवेल येथे माघी श्री गणेशोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यानिमिताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यालयाला मिळणार अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण […]

सीकेटी महाविद्यालयात कॉमर्शिया महोत्सव उत्साहात साजरा

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाचा वार्षिक शैक्षणिक महोत्सव कॉमर्शिया‘Commercia’२०२४-२५’ दिनांक २७ व २८जानेवारीला उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के. पाटील यांची उपस्थिती लाभली. वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो.डॉ.एस.बी.यादव, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख   प्रो. डॉ.अजय दीक्षित, लेखा व वित्त विभाग प्रमुख […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा; माजी सरपंच रमेश पाटील यांच्याकडून विद्यालयासाठी स्वच्छतागृह

पनवेल (प्रतिनिधी) श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी आणि एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.   यावेळी ह. भ. प. वैकुंठवासी शालुबाई सिताराम पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी सरपंच रमेश पाटील यांनी विद्यालयासाठी ३ […]

Back To Top