4k समाचार पनवेल (प्रतिनिधी) :नवीन पनवेल शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल महानगरपालिका प्रशासकीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त मा. गणेश किसनराव शेटे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. शहर अध्यक्ष शिवाजी उत्तमराव साळवे व […]
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शिलेदार लंकेश ठाकूर यांची गरुड झेप!!
4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )भेंडखळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय हिरामण ठाकूर यांचे सुपुत्र काँग्रेस युवा कार्यकर्ता लंकेश हिरामण ठाकूर यांची १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी एका कंपनीमध्ये युनियन संदर्भात भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झाली.तदनंतर महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत अनेक युवकांना सोबत घेऊन युवकांना विविध उपक्रमात, […]
यूईएस स्कुल आणि ज्यू.कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा
4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील लोकप्रिय उरण एज्युकेशन सोसायटी शाळा आणी ज्यू. कॉलेज मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणागिरी भूषण, समाज सेवक विकास कडू हे उपस्थित होते.ते उरण एज्युकेशन सोसायटीचे पालक शिक्षक संघचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत.कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलंन झाले.व पाहुणचे मनोगता […]
वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली.
4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील वशेणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी वशेणी गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीत ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दारूबंदी करा […]
क्रेड–इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड लाँच : ई-कॉमर्स खर्चावर ५% रिवॉर्ड्स, फ्लाइट्स-हॉटेल्सवर सोपी रिडेंप्शन सुविधा
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात […]
गुळसुंदे पंचायत समिती युवा मोर्चाच्या चिटणीसपदी स्वप्निल चौलकर
4k समाचार दि. 20 पनवेल तालुका दक्षिण मंडल अंतर्गत गुळसुंदे पंचायत समिती युवा मोर्चाच्या चिटणीसपदी स्वप्निल चौलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन म्हात्रे, अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश […]
इनरव्हील क्लब पनवेलतर्फे शिक्षकांचा सन्मान
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात तसेच समाजाला योग्य दिशा देण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.या सोहळ्यात सीकेटी विद्यालयातील दहा शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन व त्यांच्या कार्याचा गौरव […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी इनरव्हील क्लब पनवेलचा उपक्रम
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे व त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधता यावा या हेतूने इनरव्हील क्लब पनवेल तर्फे नवीन पनवेल येथील सी.के.टी. विद्यालयात ‘नवनीत आयडियल स्टडी अॅप’ वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीतील ११३ विद्यार्थी तसेच २ शिक्षकांना या अॅपचा प्रवेश देण्यात आला. दहावीच्या […]
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी आणि स्वाभिमानी भारत निर्माण करण्याचे काम – नामदार अॅड. आशिष शेलार
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश २०४७ साली विकसित देश होणार आहे, त्यामुळे देशातील युवक युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, […]
रविवारी पनवेलमध्ये “नमो युवा रन” चे आयोजन
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल मधील वडाळे तलाव येथे ‘स्वस्थ आणि नशा मुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली “नमो युवा रन” चे आयोजन करण्यात आले आहे. या रनचे उदघाटन […]
