नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #Kamothe #पनवेल

बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

4k News कामोठे पनवेल दि.23 वार्ताहर):  बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा दादर येथील देवराज हॉल येथे अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम बळीराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दादा वालम यांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचा दानशूर राजा बळीराजा यांना पुष्पहार […]

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार

4kNews कामोठे पनवेल  दि.23 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.            खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस […]

*नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लिव्हर क्लिनिकचा शुभारंभ*

4kNews दि. 18 यकृतासंबंधीत आजारांचे वेळीच निदान व व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलचा पुढाकार *नवी मुंबई :* फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस तसेच मद्यपानामुळे यकृताचे होणारे नुकसान आणि मेटाबॉलिक लिव्हर डिसॲार्डर यांसारख्या लिव्हरशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलने पुढाकार घेत नवी मुंबईत लिव्हर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे लिव्हर आजारांचे वेळीच निदान, उपचार […]

साई पलक डेव्हलोपर्सच्या नवीन कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पनवेल दि.10 (संजय कदम): पनवेल शहरातील  साई पलक डेव्हलोपर्सच्या  नवीन कार्यालयाचे उदघाटन महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.   शहरातील ठाणे नाका मार्गावरील द कॉर्पोरेट बिझनेस सेंटर येथे भूषण अरुणा अजित पोवळे यांच्या साई पलक डेव्हलोपर्सच्या कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक सुमित झुंजारराव, शहर उपाध्यक्ष केदार भगत, उमेश इनामदार, शहर सरचिटणीस […]

रायगड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीमुळे १६ वर्षीय रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू; २०२४ चे प्रकरण- चार डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापन आरोपी 

4kNews दि. 10पनवेल (प्रतिनिधी) नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणी कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्चच्या चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासाच्या आधारे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे डॉ. नंदकुमार बादवराव तासगावकर, यादवराव हिरप्पा कांबळे, वंदना नंदकुमार तासगावकर, डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे व चंद्रशेखर सिताराम सुळगावकर यांच्यावर जबाबदारी निश्चित करून या गुन्ह्यात […]

पनवेल येथे ‘इच्छांचे दीप प्रवाही’ पुस्तकाचे ११ एप्रिल रोजी प्रकाशन

4kNews दि. 10 पनवेल(प्रतिनिधी)  डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दांपत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच ‘डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय’ यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवावाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधीर जोगळेकर लिखित ‘इच्छांचे दीप प्रवाही’ या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, […]

पनवेलमध्ये ‘खुशरंग’ संगीत महोत्सव दिमाखात संपन्न; रसिक मंत्रमुग्ध 

4kNews दि. 10पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खुशरंग’ संगीत महोत्सव शेकडो संगीत रसिकांच्या साक्षीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या दिमाखात पार पडला. मार्केट यार्ड येथील सभागृहात सायंकाळपासूनच रसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शास्त्रीय गायन, भजन आणि कथक नृत्य यांचा सुरेल संगम अनुभवताना […]

*मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ*

4kNews कामोठे दि. 31*नवी मुंबई:* श्रवणदोषाचे वेळीच निदान आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी *मेडिकव्हर हॉस्पिटलने विशेष कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिक सुरू केले आहे. हा उपक्रम जन्मजात दोषामुळे बोलू न शकणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्या प्रौढांना श्रवणयंत्रांचाही फायदा होत नाही त्यांच्यासाठी प्रभावी उपचार प्रदान करणार आहे,* ज्यामुळे त्यांना त्यांची श्रवणक्षमता आणि संवाद कौशल्ये सुधारण्यास नक्कीच मदत होईल. प्रगत निदान […]

लोना इंडस्ट्रीज कामगार संघर्षाला सकारात्मक वळण

4kNews कामोठे दि. 31 पनवेल (वार्ताहर ):रसायनी येथील लोना इंडस्ट्रीज लि. मधील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली असून, कंपनी व्यवस्थापनाने एक महिन्याच्या आत ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा देत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी व्यवस्थापनावर तीव्र दबाव कायम ठेवला आहे.  […]

*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*

4kNews दि. 27 *नवी मुंबई :* वाढत्या ॲलर्जीच्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून न्यूईरा हॉस्पिटलने नवी मुंबईत अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू केले आहे. या क्लिनिकअंतर्गत रुग्णांसाठी एक विशेष ‘ॲलर्जी पॅकेज’तयार करण्यात आले असून,यातंर्गत एकाच पॅनेलमध्ये तब्बल १५० ॲलर्जन्सची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे कमी खर्चात अचूक निदान आणि प्रभावी उपचार व्यवस्थापन शक्य होणार आहे. […]

Back To Top