नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #Navimumbainternationlairport

गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

4kNews कामोठे पनवेल, दि. 12(संजय कदम) ः तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. 11 एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलिसांना चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे  रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. […]

*ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली.

4kNews कामोठे दि. 12पनवेल   *ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली. या बैठकीस *मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर, मा. आमदारजी महेश बालदी,* मा. महापौर नितीनजी पाटील, मा. उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम तसेच माझ्यासमवेत नगरसेवक डॉ. अरुण भगत तसेच इतर मंडळ अध्यक्ष […]

*दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया हनुमान करमेलकर यांची बिनविरोध निवड*

4kNews कामोठे दि. 12 *सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचा झेंडा कायम, गावात जल्लोष**पनवेल/प्रतिनिधी:* दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आधीचे उपसरपंच महेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आज विशेष निवडणूक घेण्यात आली होती. दुंदरे ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि […]

सिडकोचा कारभार मोगलाई पद्धतीचा परंतु देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही ः आ.विक्रांत पाटील

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः सध्या सुरू असलेला सिडकोचा कारभार हा मनमानी व मोगलाई पद्धतीचा असून महायुतीच्या देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही, सिडकोच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरण्यात येईल व सर्वसामान्यांचे प्रश्न कोणत्याही परिस्थितीत धसास लावू असा ठाम निर्धार आज पनवेल येथे घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये आ.विक्रांत पाटील यांनी केला.  या पत्रकार परिषदेमध्ये आ.विक्रांत […]

युनिव्हर्सल ग्रुप पनवेल यांच्या वतीने अनोखा दुहेरी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थांचा सत्कार आणि ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ एक प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन
‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ नाटक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे युनिव्हर्सल ग्रुपच्या तर्फे पनवेल मध्ये आयोजन

4kNews कामोठे पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः युनिव्हर्सल ग्रुप पनवेल- रायगड तर्फे पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व समाजप्रबोधनाचा भाग म्हणून ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ या प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वावर चालणाऱ्या युनिव्हर्सल ग्रुपच्या उपक्रमाला पनवेल मधील जनतेने उदंड […]

कळंबोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडी प्रकरणाचा छडा लावून १३.७० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

4kNews कामोठे पनवेल, दि.12  (वार्ताहर) ः   कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात कळंबोली पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोथे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली त्या वेळी गुन्हे प्रकटीकरण प्रमुख PSI अमोल चौगुले सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड, निलेश सोळुंखे,शरद मराठे […]

शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांच्या प्रयत्नाने वैद्यकिय मदत कक्षातून रुग्णास मिळाली बिलातून १ लाख रुपयांची सूट

4kNews कामोठे दि. 12 पनवेल /प्रतिनिधी : -तळोजे येथे राहणारे उर्वशी चौहान व गिरीश चौहान दांपत्याचा मुलगा मीर याचा अपघात झाल्याने तो मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर येथे ऍडमिट होता.त्याचा हॉस्पिटलचा खर्च चौहान यांची आर्थिक परिस्तिथी हालाकीची असल्याने ते करू शकत न्हवते, तसे त्यांनी अनेकांना माध्यमाद्वारे सर्वांना संपर्क साधला होता.   अशा परिस्थितीत शिवसेना उपमहानगर संघटक राहुल गोगटे […]

उत्तर रायगड जिल्हा भाजप कार्यकारणीची मासिक बैठक संपन्न

4kNews कामोठे दि. 8पनवेल(प्रतिनिधी)  भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणीची मासिक बैठक भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पनवेल येथे उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक कार्यक्रम, जनसंपर्क अभियान तसेच विविध उपक्रमांच्या नियोजनाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य […]

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी प्रभाकर जोशी दाम्पत्याचा इस्कॉनतर्फे सन्मान

4kNews.कामोठे दि. 8पनवेल (प्रतिनिधी) समाजसेवा आणि मानवतेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या शुभम सामाजिक सेवाभावी संस्था, खारघरचे संस्थापक प्रभाकर जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता जोशी यांचा इस्कॉन खारघर मंदिराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. खारघर येथील इस्कॉन मंदिरात कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’ आणि ‘कृष्णा संजीवनी  […]

*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*

4kNews कामोठे दि 8 नवी मुंबई :* मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या जॅाईंट रोबो – रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरतर्फे ‘मुव्हमेंटम २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनर्प्राप्ती केलेल्या रुग्णांना सन्मानित करत, त्यांना नव्याने मिळालेल्या शारीरीक हालचालींचा आनंद साजरा करणे आणि त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.  या […]

Back To Top