नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #Kamothe #Panvel

गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणाऱ्या तुकाराम कोळी यांचा गणेशोत्सव

4k समाचार पनवेल दि. ३१ ( वार्ताहर ) : लोकमान्य टिळकांनी अभिप्रेत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गणेश उत्सवात सर्वात उच्च स्थानावर असलेले पनवेल मधील गेली ६४ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे तुकाराम कोळी परिवार यांनी या वर्षी “रक्तबीज वध” या देखाव्यात रंगत आणलेली आहे.    हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तुकाराम […]

उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.

4k समाचार उरण दि २30 (विठ्ठल ममताबादे )गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित […]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भजन स्पर्धेला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद.

4k समाचार उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उरण विधानसभा मतदार संघ मर्यादित महिला भजन स्पर्धांना उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी उरणच्या जे एन पी ए वसाहतीतील बहू उद्देशिय सभागृहात घेण्यात आलेल्या या भजन स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांची सुप्त कलाकारी देखील अनुभवायला मिळाली. त्यामध्ये अवध्या १० वर्षांच्या एका चिमुकल्या तबला […]

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा
फलटणच्या रंजीत जाधवचा सायकल प्रवास

4k समाचार दि. 30 पनवेल ता. (बातमीदार) मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सायकलवरून वडगाव, फलटण (जि. सातारा) येथून निघालेला तरुण रंजीत जाधव अखेर मुंबईत दाखल झाला आहे. या प्रवासात कळंबोली येथे मुक्कामादरम्यान सकल मराठा समाज कळंबोलीचे अध्यक्ष रामदास शेवाळे व शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक यांनी त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत […]

अल्पावधीतच राज्यभरात लोकप्रिय ठरलेली नाट्य आणि सिने बालकलाकार अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे घेतले दर्शन .

4k समाचार पनवेल दि. 30  ( वार्ताहर ) : अल्पावधीतच राज्यभरात लोकप्रिय ठरलेली नाट्य आणि सिने बालकलाकार अर्जुनी हिने पनवेलमधील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले .    सर्वप्रथम मा. नगरसेवक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अभिनव युवक मित्र मंडळ आयोजित ‘पायोनियरचा राजा’ […]

कोपरीतून दीड लाखांचा गुटखा जप्त, चौघे जेरबंद

4k समाचार दि. 28 नवी मुंबईतील कोपरी येथील एका गाळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी छापा टाकला.  या कारवाईत विक्रीसाठी आणलेला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी राजीव झा, सत्या शुक्ला, मुमताज अहमद आणि शैलेश यादव या चौघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात […]

बालकामगार ठेवणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल

4k समाचार दि. 28 पनवेल शहर पोलिस ठाण्यात सावित्री पेट्रोल पंपाचे मालक मंजयकुमार राय यांच्यावर बालकामगार ठेवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी पनवेलमध्ये कारवाई केली असता, पेट्रोल पंपावर केवळ १३ वर्षीय मुलगा गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम करताना आढळला. मुलाच्या वयाची कोणतीही अधिकृत कागदपत्रे मालकाकडे नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली.  […]

जरांगेंना धक्का; गॅझेटची मागणी निरर्थक, शिंदे समितीनेच केली पोलखोल

4k समाचार दि. 28 मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी निरर्थक असल्याचं स्पष्ट झालं आहे.  मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने याबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. या तिन्ही […]

जरांगेंच्या मोर्चादरम्यान हृदयविकाराने सहकाऱ्याचा अंत

4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चादरम्यान मोठी घटना घडली आहे. अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला असता, जरांगेंच्या एका सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्चात एकच खळबळ उडाली.  याआधी मोर्चा निघण्यापूर्वी लातूरमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या […]

तळोजा औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांमुळे पुन्हा बळी; विवेक तिवारींचा मृत्यू

4k समाचार दि. 28 तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकत्याच जुलै महिन्यात एका तरुणाच्या हातावरून वाहनाचे चाक गेल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे.  सीईटीपी प्रकल्पाशेजारील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ३६ वर्षीय विवेक तिवारी (रहिवासी – टिटवाळा, ठाणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवेक तिवारी हे दुचाकीवरून रोडपाली […]

Back To Top