नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #Kamothe #पनवेल

गणेशोत्सव मंडळांना खांदेश्वर पोलिसांचा ‘शिस्तीचा डोस’ मंडप, ध्वनिक्षेपक व मिरवणुकीबाबत सूचना; २३ मंडळांना बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत नोटीस

4kNews कामोठे पनवेल, दि. 6 (वार्ताहर) : गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी खांदेश्वर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत विविध सूचना केल्या. खांदा कॉलनीतील खान्देश हॉल येथे झालेल्या बैठकीला सुमारे ५० ते ६० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. मंडप उभारताना जागामालक तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे आणि शासनाच्या नियमांचे पालन […]

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई

4kNews कामोठे पनवेल, दि. 6सप्टेंबर : पनवेल शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल गेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी फ्रंट सीट बसविणे, गणवेश […]

पळस्पे फाटा ते कोन फाटा रस्त्याची पाहणी

4kNews कामोठे ९ सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासनपनवेल, दि. 6 (वार्ताहर) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पळस्पे फाटा ते कोन फाटा मार्गाची पाहणी करण्यात आली. पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. पाहणीदरम्यान रस्त्याची स्थिती, […]

जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शिक्षक दिन व गोपाळकाला साजरा

4kNews कामोठे दि. 6पनवेल – पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत आनंददायी शनिवार अंतर्गत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  यावेळी इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध आनंददायी व शैक्षणिक कृती घेतल्या. व्यायामाचे प्रकार, कविता, गाणी, गोष्टी, गणिती कृती आणि वाचन […]

श्री क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात अभिनेते विजय पाटकर यांचा सत्कार

4kNews कामोठे पनवेल, दि. ६ (वार्ताहर) : श्री क्षेत्र पळसदरी (पुण्यनगरी), कर्जत येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठात सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मठाचे अध्यक्ष विक्रांत दरेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, दैनिक जनखुलासाचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील, माने रिसॉर्टचे मल्हारी माने यांच्यासह स्वामीभक्त व […]

माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल शहर शाखेत अभिवादन

4,kNews कामोठे पनवेल, दि. ६ (वार्ताहर) : माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी माँसाहेबांच्या कार्याचे स्मरण करून आदरांजली वाहिली. यावेळी विभागप्रमुख प्रविण जाधव, शहर संघटिका उज्वला गावडे, प्रभागप्रमुख प्रशांत नरसाळे, ग्राहक कक्षाचे कुणाल कुरघोडे, शाखाप्रमुख संतोष तळेकर, मयुरेश पाटील, अश्विनी […]

रायगड श्रावण सम्राज्ञीच्या इतिहासाच्या पाऊलखुणांसह मराठमोळा श्रावण सोहळा शानदार संपन्न

4kNews कामोठे दि 3मंगळागौर, फॅशन शो, वन मिनिट गेम्स अन् लकी ड्रॉची रंगत; महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने ‘श्रावण महोत्सव २०२६’ला चारचाँदपनवेल : दिशा कल्चरल इव्हेंट प्रस्तुत, आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान आणि दिशा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावण महोत्सव २०२६’ हा सांस्कृतिक सोहळा मंगळवार, १ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल […]

द एलिट पब्लिक स्कूल (C.B.S.E.), तळोजा या शाळेतील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश

4kNews कामोठे दि.कु. संस्कार सोमनाथ सूर्यवंशी (इयत्ता १० वी) या विद्यार्थ्याने शाळेमार्फत ‘C.B.S.E. अंडर १७’ च्या बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला असून, त्याची C.B.S.E. बोर्डातर्फे ‘नॅशनल बॉक्सिंग स्पर्धे’साठी निवड झाली आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. बबनदादा पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी […]

पनवेल तालुक्यात १२ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

पनवेल, दि. 3(वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलप, साईनगर परिसरातून १२ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती किरणदेवी पिंटू वर्मा (वय ३५, व्यवसाय मजुरी) या साईनगर, वलप, पो. पडघे, ता. पनवेल येथे […]

हलद्वानीतील ‘शुद्धीकरण’ प्रकरणी कारवाई करा; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

4kNews कामोठे पनवेल, दि. 3(वार्ताहर) : उत्तराखंडमधील हलद्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर दलित समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेलचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पवन […]

Back To Top