नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

नवा ट्रेंडसेटर ठरणारी महिंद्रा एक्सयूव्ही ७एक्सO एसयूव्ही होणार सादर; 5 जानेवारीला होणार वर्ल्ड प्रीमियर

4kNews दि 9 पनवेल(प्रतिनिधी) भारतातील अग्रगण्य एसयूव्हीनिर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज  एक्सयूव्ही ७एक्सO या आपल्या प्रीमियम एसयूव्हीश्रेणीतील आगामी महत्त्वाच्या सादर करत असलेल्या एसयूव्हीचे नाव जाहीर केले. केवळ चार वर्षांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत तीन लाखपेक्षा जास्त जणांनी  एक्सयूव्ही ७००  एसयूव्ही खरेदी केल्यामुळे कंपनीने भारतातील एसयूव्ही विभागात जोरदार मुसंडी मारली. ज्यामुळे  एक्सयूव्ही ७०० एक गेमचेंजर […]

नवी मुंबईत किरकोळ वादातून सलून कारागिरावर लोखंडी रॉडने हल्ला

4kNews दि. 9नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-4A येथे केवळ नाकातील केस कापण्याच्या किरकोळ कारणावरून सलून कारागिरावर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश पार्टे हा इतरत्र केस कापून सुजय पाटील यांच्या सलूनमध्ये आला. त्याने तेथील कारागीर असू खान यांना नाकातील केस कापून देण्याची मागणी केली. यावर खान यांनी, “जिथे केस कापले तिथेच […]

पुणेच्या ‘बरड’ एकांकिकेने पटकाविला ‘राज्यस्तरीय अटल करंडक’

‘ने-नाट्य सोहळ्याला साजेसा नयनरम्य सोहळा   4kNews दि. 9 पनवेल (हरेश साठे) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत पुणेच्या रंग पंढरी संस्थेच्या […]

उरण-नेरूळ रेल्वे फेऱ्यांत वाढ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आमदार महेश बालदी यांनी मानले आभार

4kNews दि. 9पनवेल (प्रतिनिधी) उरण–नेरूळ रेल्वे मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उरण परिसरातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, महिला व व्यावसायिक यांच्या वाढत्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.  आमदार महेश बालदी यांची मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर […]

थ्रो-बॉल स्पर्धेतील विजेत्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

4kNews 9 पनवेल (प्रतिनिधी) गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘गुरुकुल ऑलिम्पिक्स २०२५–२६’ या थ्रो-बॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आला.   क्रीडा शिक्षक संग्राम फोफेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या १४ […]

✦ सावित्री महिला मंडळ, संघर्ष युवा मंच व शाखा ८०१ यांच्या वतीने कामोठ्यात डॉ. बाबासाहेबांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनाला भावपूर्ण मानवंदना ✦

कामोठे : 4k News दि. 9बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ८०१, संघर्ष युवा मंच कामोठे आणि माता सावित्री महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सालाबादप्रमाणे यावर्षीही ५ डिसेंबरच्या रात्री सेक्टर-१६ येथील जयभीम स्तंभाजवळ (गोकुळ डेअरी शेजारी) हा कार्यक्रम उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरा झाला. […]

पनवेल येथील एमपीएसए बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी केली उत्कृष्ट कामगिरी 

पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : पनवेल येथील  एमपीएसए  बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत पनवेलचे नाव उज्ज्वल केले आहे. क्लबच्या अहाना सोमण, सई कारंडे, नेहा झांजे, सम्राट पाटील, संस्कार सूर्यवंशी, आरव कदम या खेळाडूंनी या स्पर्धेत विजय संपादन केला, तर विहंग याला उपविजेतेपदाचा मान मिळवला.  एमपीएसए  […]

बेवारस पडलेल्या स्विफ्ट गाडी आणि रिक्षाला लागली आग

पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : करंजाडे सेक्टर ३ येथे आज सकाळी ४ वर्षांपासून बेवारस पडलेल्या स्विफ्ट डिझायर आणि रिक्षाला आग लागली होती परंतु आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या सावधानतेमुळे लगेचच अग्निशामक दलाला माहिती देऊन आग विझविण्यात आली.   प्रत्यक्षदर्शी साहेबराव दाते यांनी त्यांच्या घरातून अचानक लागलेल्या आगीची माहिती प्रथमेश पुंडे यांना दिली आणि अग्निशामक दलाच्या […]

खांदेश्वर पोलिसांना मिळून आली हरवलेली महिला

4k News पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : खांदेश्वर पोलिसांना एक हरवलेली महिला मिळून आली असून तिच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत .   सदरची महिलाही  खान्देश्वर पोलीस  स्टेशन  हद्दीत  मीळुनआलेली असून तिचा पत्ता तिच्या लक्षात नाही व तीचे नाव आरती जाधव ( वय ३६ ) माहीम येथून आलेली आहे. एवढेच सांगत आहे.जर कोणी […]

सातारा येथे कै. मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमाला

4kNews दि. 8 पनवेल (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक आणि क्रांतिकारी म्हणून गौरविले गेले. बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनीच केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सातारा येथे कै. मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी केले. या कार्यक्रमात मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ […]

Back To Top